
डॉ अनिल भानुदास आठवले यांना महाराष्ट्र जीवन गौरवरत्न पुरस्कार सन्मानित
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक. मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन व दैनिक भारत नॅशनल चैनल चे उद्घाटन तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र गौरवरत्न हा राज्यस्तरीय सन्मान यावर्षी सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल भानुदास आठवले . सामाजिक कार्य-: *न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिव्यांग, अनाथ,विधवा, एचआयव्हीग्रस्त, आदींसाठी काम* *नाशिक जिल्हा नशाबंदी यांच्या वतीने व्यसनमुक्ती साठी विविध शिबिरे व्यसनमुक्ती पुतळ्याचे दहन अमली पदार्थांचे दहन व्यसनमुक्तीसाठी विविध पद्धतीची जनजागृती कार्य* *ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरा करून विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करणे मुलांच्या कलागुणांना वाव देणे निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे आदी कार्य कायम चालू आहे* *स्लम भागासाठी विविध योजनांसाठी विशेष काम करून त्यांना न्याय मिळवून दिला त्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये मोर्चा आंदोलन निदर्शने करून प्रश्न मार्गी लावला* *रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचा संपादक या नात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्हामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध प्रतिनिधीच्या द्वारे गावातील मूलभूत गरजा, शेतकरी, वंचित,महिला,दिव्यांग, पीडित यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न….* *सामाजिक व पत्रकारिता या कार्याबाबत पेपर कात्रणे व शासकीय पत्रव्यवहार केलेले पत्रके सर्व उपलब्ध आहेत* *या सर्व कामांची दखल घेऊन आजपर्यंत विविध ठिकाणचे 34 पुरस्कार प्राप्त आहेत. शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि ही आवड पाहता पाहता एक छंद बनत गेली, मग तो कार्यक्रम सामाजिक असो धार्मिक असो,नैतिक जबाबदारीचा असो,यामध्ये स्वतःला फुल टाइमर कार्यकर्ता म्हणून पूर्णपणे झोकुन दिले स्लमच्या समस्या, नशाबंदीच्या संदर्भातल्या जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून अनेक कामे, राजकीय पक्षाच्या माध्यमातून स्लम भागातील कामे,धार्मिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील अनेक आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी.. आणि ही आवड कायम त्याच पद्धतीने आजही कायम आहे.
श्री जयप्रकाश पवार सर, मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप काकड, मार्गदर्शक सिंधुबाई काकड, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुनील सिंग परदेशी, जेष्ठ वकील आडवोकेट श्री विलास आंधळे तसेच मायमाऊली न्यूज चे संपादक डॉ. शाम जाधव, हरिभक्त परायण याचे श्री रामभाऊ आवारे , राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ रेखा काकड , राष्ट्रीय युवा अध्यक्ष चि. साहिल काकड, सौ राजनंदिनी आहिरे, वैशाली सकपाळे , डॉ.प्राजक्ता जठार,सौ मेघा शिंपी,रमेश गिरी वंदे महाराष्ट्र न्यूज उपसंपादक नाशिक, सौ कल्पनाताई सोनार, योग गुरु बाळासाहेब मोकळ, संगीता मिसाळ अहिल्यानगर, अँकर अश्विनी पुरी, वामन शिंदे वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बागलाण सटाणा भास्कर सायमन नेवासा जेष्ठ कवी व चंदन बाफना अहिल्यानगर व मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन सर्व पदाधिकारी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड
कार्यकारी संपादक – श्री मनिष मुथा


