


नाशिक राज्यस्तरीय जीवनगौरव व समाज भूषण पुरस्कारांचे वितरण सोहळा संपन्न
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक२६/१०/२०२५ रोजी मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त, राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व दैनिक भारत न्यूज चॅनेल ( नॅशनल )च्या उदघाटन सोहळा , पुरस्कार सोहळा स्त्री मंडळ हॉल, तिडके कॉलनी, वेदमंदिर च्या बाजूला, मायको सर्कल, त्र्यंबकेश्वर रोड येथे घेण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी महंत श्री भक्तीचरणदास महाराज, कार्यक्रम चे अध्यक्ष श्री जयप्रकाश पवार, प्रमुख पाहुणे ऍड विलास आंधळे, श्री सुनिलसिंग परदेशीं, श्री विनय मगनलाल कर्नावत यांना प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ शाम जाधव, श्री मनिष मुथा, श्री रामभाऊ आवारे यांचे मोलाचे योगदान लाभणार आहे
*जीवन गौरव रत्न पुरस्कारार्थी
श्री मनोहर दगडू जगताप, श्री बाळासाहेब धोंडू मोकळ, श्री रामभाऊ आवारे निफाड , श्री सायमन भारस्कर, डॉ.वामन अशोक शिंदे, डॉ खुशाल आबा, परवीन बागवान ,श्री सुभाष साहेबराव शिंदे, कु रितिका हिरालाल बडगुजर, सौ स्वाती रवींद्र हटकर, प्रवीण भगवान अहिरे, नानाजी जगन्नाथ सावंत ,डॉ चंदनमलजी बाफना, सौ स्नेहल प्रितमजी बेदमूथा, सौ मेघा शिंपी ,अँड डॉ उषा एन. पगारे, कैलास गणपत गुरुळे, सौ अनिता शैलेंद्र रावळ, सौ अंजली लाळगे कु मनाली कांबळे (अभिनेत्री मॉडेल ) खैरनार प्रभाकर पांडुरंग,सौ मनीषा भाऊसाहेब पवार, सौ कविता पद्माकर बाविस्कर ,सचिन रामचंद्र जाधव, नरेन्द्र रामचंद्र टोंगळे, सौ सुनंदा साहेबराव पाटील, मुकेश माव्हरा पाटील, आश्विनी कमल किसनपुरी, पुनाजी दत्तू माळी, किशोर कडू शिरसाट, दिलीप रामदास सावंत, सौ सोनाली गौतम थोरात, सौ.आरती रवींद्र बुब ( भोज), योगेश घोलप, इम्रान शब्बीर शेख , भूषण सरदार ,सौ वैशाली सपकाळे, आयशा समीर शख ,श्रीमती चंद्रप्रभा भागवत केदारे, डॉ रावसाहेब नाना घोडेराव, देवेंद्र किशोर परदेशी, सुरेखा मोहन गांगुर्डे, ह भ प सौ गायत्रीताई बापूसाहेब सोनार मनमाड, प. पु. महंत श्री गोपाळव्यास कपाटे महाराज (पुणे).
*राज्यस्तरीय समाजभूषण
सौ ज्योती गिरीश जोशी, सौ निशिगंधा सुनील कापडणीस ,सौ राजनंदिनी संतोष आहिरे , सौ दिप्ती सुभाष मोरे ,सौ प्रिया गोपाल भारते, सौ प्राची राव ,सौ प्रिती मधुकर म्हसदे, सौ सुशीला आहिरे, संगीता जाधव, पौर्णिमा बेलेकर, रामेश्वरी पुंजा हरी मस्के, डॉ प्राजक्ता जठार, श्रीमती कविता राजाराम पाळदे, सौ सुनीता राजू धनतोले, आरती बैरागी ,संगीता मधुकर मिसाळ, राजूभाऊ सातपुते, यशवंत लाकडे, विजय चुनिलाल बागुल, कल्पना सोनार, कुमारी आशुराणी (अभिनेत्री ) आदींना सन्मानित करण्यात आले तसेच वंदे महाराष्ट्र न्यूज चे उपसंपादक रमेश गिरी यांची उपस्थिती देवळा न्यूज प्रतिनिधी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन यांनी आभार व्यक्त केले


