
शेगाव कृती गौरव पुरस्कार सोहळ्याची आयोजन समिती
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
शेगाव. आज रोजी बीएसएफ बहुउद्देशीय संस्था संत कबीर बहुद्देशीय व संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील श्री शेत्र गजानन महाराज शेगाव येथे कृती गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा पुरस्कार सोहळा डिसेंबर महिन्याच्या शेवटी होणार असून कार्यक्रमाला फिल्मी कलाकार प्रसिद्ध गायक कलाकारांच्या उपस्थित होणार असून सामाजिक साहित्य कलाकृती शेकणी आरोग्य विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांच्या या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळ्याच्या साठी आयोजक समिती अहोरात्र कार्यरत आहे वारकरी संप्रदायाचे वनसगाव येथील श्रीराम भाऊ आवारे निसर्गप्रेमी डॉक्टर रावसाहेब घोडेराव उपेक्षित नायक प्रतिनिधी नाशिक जिल्हा व माय माऊली न्यूज चे संपादक दैनिक भारतचे चीफ ब्युरो डॉ.शाम जाधव व पत्रकारिता व सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असलेले निफाडचे श्री.मुकुंद बबनराव आव्हाड यांच्या अथक परिश्रमाने मेहनत घेत हा पुरस्कार प्रस्ताव पाठवण्यासाठी असल्यास पुरस्कार सोहळा मुख्य आयोजक श्री भूषण सरदार उपेक्षित नायक मुख्य संपादक यांच्याशी संपर्क साधावा दूरध्वनी क्रमांक ९४२०६२१९९4 वर संपर्क साधावा अशी माहिती पथकाशी बोलताना श्री भूषण सरदार यांनी दिली आहे


