
*शिर्डीत पहिल्यांदाच महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा होणार*
. नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
शिर्डी आज रोजी ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित *राष्ट्रीय पातळीवरील* *महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार* सोहळा हा भारत देशातील पहिलाच साई च्या नावाने व साई च्याच पावन व पवित्र भुमित शिर्डीत पहिल्यांदाच महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा हा दिनांक. ०३.मे..२०२६.वार रविवार रोजी ठिक सकाळीच शिर्डीत भव्य व दिव्य आशा स्वरुपात डोळ्याची नेत्रदीपक पारणे फेडणारा प्रसन्न वातावरणात होत आहे.तरी या *महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार* साठी आपण वेगवेगळ्या ३६ प्रकारच्या क्षेत्रातील ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत व केले आहे.आशा तळागाळातील होतकरू मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.तरी आपण करत असलेल्या कामाची पावती तसेच एक शाबासकीची थाप आपल्या पाठीवर कोणीतरी द्यावी असे वाटत असेल तर आपण आपला बायोडाटा व एक पासपोर्ट साईज फोटो.9689467506.या मोबाईल नंबर वर पाठवा.नक्कीच आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. कारण आसा सुवर्ण क्षण आयुष्यात फक्त एकदाच येत आसतो म्हणून लवकरात लवकर आपली पुर्ण माहीती पाठवा नाव नोंदणी चालु झाली आहे.


