Maay Maulee News
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
Maay Maulee News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सौ वसुंधा जोशी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

डॉ संदीप काकड by डॉ संदीप काकड
February 4, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सौ वसुंधा जोशी यांना कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर शिवजयंतीच्या निमित्ताने पुणे येथे पुरस्काराचे सन्मानित होणार

नाशिक प्रतिनिधी डॉ.शाम जाधव

नाशिक. पत्रकारिता क्षेत्रातील तीन दशकापासून अधिक काळ विविध चॅनलच्या व वृत्तपत्रे च्या पोर्टल माध्यमातून पत्रकारिता करत असलेले तसेच आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सौ. वसुंधा समीर जोशी सामाजिक आदर्श अध्यापन विद्यालयात २१ वर्षापासून प्रोफेसर म्हणून कार्यरत२५ वेळा नामवंत कार्यक्रमांचे सूत्रसंचालन पथनाट्य लेखन , नाट्य बनवणे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षक म्हणून १८ वर्षे पासुन कार्य करते.नृत्य विशारद . वर्तमानपत्रातून लेखनही करते आत्तापर्यंत सात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत**माझ्या शाळेचा नामवंत विद्यार्थ्यांनी पुरस्कार मिळाला आहे .कर्तुत्वान महिला पुरस्कार व इतर असे एकूण ९ पुरस्कार प्राप्त आहेत .एकपात्री प्रयोग सादरीकरणश्रीराम समर्थ या चित्रपटातून छोट्याशा भूमिकेचे सादरीकरण कलर्स मराठी वरील इंद्रायणी या मालिकेतून भूमिकेचे सादरीकरण त्याच्या कार्यातील उल्लेखनीय योजना बद्दल पुणे येथे स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक पर अशुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके आणि सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६ पुरस्कार वितरण सोहळा १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनानिमित्ताने पत्रकारिता व अत्याधुनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड पुणे पुणे येथे जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गिरीराज राजूरकर सर मंगेश कसबे सिद्धांत शिंदे राजेंद्र ठोंबरे यांनी दिली आहे. कार्यक्रमाचे मान्यवर अमोल जी कोल्हे खासदार शिरूर विधानसभा,मा. दादा लांडगे आमदार भोसरी विधानसभा, मा. अण्णा बिडवे, मा. हिरण आणि फुले, मा उपमहापौर निर्माण ताई गायकवाड, मा नगरसेविका कुलदीप पराडे, मा. दत्ताभाऊ पाटील, मा. संग्राम दादा गावंडे सरपंच धानोरे बाबा गोलंदाज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जय चौधरी पुणे जिल्हाध्यक्ष विशाल वस्ती भाऊ मनसे साईबाबा श्रीकांत शिंदे मा. विकास डोळस, मा. उदय गायकवाड, मा चंद्रकांत भाऊ वाळवे, मा जगदीश खापोटे, मा निलेश बागतोडे, मा. निलेश रामेकर, मा सचिन गायकवाड, मा आकाश शिंदे, मा राजेंद्र राऊत, मा विजय पाटकर, अभिनेता मुद्दल नाना गोडबोले, अभिनेता प्रशांत फसवी, अभिनेता भूषण कडू, अभिनेता अनिल नगरकर, अभिनेत्री काजल शिंदे, अभिनेता बाळासाहेब बोराटे, दिनदर्शक निर्माता अमित तायडे पार्श्वगायक, सागर ननवरे दिनदर्शिका विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तिमत सन्मानित करण्यात येणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियंत्रण मा गिरीश राजूरकर, मा मंगेश कसबे, मा राजेंद्र ठोंबरे, मा सिद्धांत शिंदे यांनी असे आव्हान केले.

Previous Post

शिर्डीत भव्य दिव्य महाराष्ट्र साई पदमश्री पुरस्कार सोहळा

Next Post

गिरीश राजूरकर (अध्यक्ष ) यांच्या संस्था कडून दादासाहेब फाळके पुरस्कार चे आयोजन.

डॉ संदीप काकड

डॉ संदीप काकड

Next Post

गिरीश राजूरकर (अध्यक्ष ) यांच्या संस्था कडून दादासाहेब फाळके पुरस्कार चे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी माजी विध्यार्थी चा 29 वर्षानंतर स्नेह मेळावा

August 5, 2025

आज नाशिक नगरीत रंगणार महाराष्ट्र जीवन गौरव रत्न पुरस्कार सोहळा व दैनिक भारत नॅशनल न्यूज चॅनेल उदघाटन सोहळा.

October 25, 2025

14 वर्षा खालील जिल्हा स्तरीय खो – खो स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद

September 27, 2025

मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन प्रथम वर्धापन दिन, मायमाऊली न्यूज व दैनिक भारत न्यूज उदघाटन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.

October 27, 2025

प्रा. किशोर लहारे यांना राष्ट्रीय पातळीवरिल साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर.

2
राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

0
कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

0
समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

0

सौ मीनाक्षी मधुकर आहिरे यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्कार ने सन्मानित.

February 20, 2026

शिर्डीत भव्य दिव्य साई पदमश्री पुरस्कार सोहळा लवकरच.

February 20, 2026

युनिटी फौंडेशन तर्फे शिवजयंती निमित्त “शिवकन्या सन्मान “व नृत्य स्पर्धा संपन्न.

February 20, 2026

सौ मा. वसुधा जोशी यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

February 20, 2026
Facebook Twitter Youtube RSS
Maay Maulee News

वेळेवर, अचूक आणि अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी तुमचा विश्वासार्ह स्रोत. आमचे ध्येय म्हणजे जगभरातील नवीनतम अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणे, ज्यामध्ये प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि खोली यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Popular Category

  • Uncategorized
  • कविता
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय
  • सामाजिक
  • साहित्य

Contact Info

  • Address – makhamlabad, panchavati, nashik Maharashtra
  • Contact no. – 9921390038
  • Whatsapp no. – 9421103368
  • Email id- sandipvkakad123@gmail.com

© 2025 Copyright - All Right Reserved.

No Result
View All Result

© 2025 Copyright - All Right Reserved.