Maay Maulee News
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
Maay Maulee News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिर्डीत भव्य दिव्य महाराष्ट्र पदमश्री पुरस्कार सोहळा.

डॉ संदीप काकड by डॉ संदीप काकड
February 18, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*शिर्डीत भव्य व दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा*

नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव

शिर्डी आज रोजी ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित *राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार. 2026* ÷=÷= अध्यक्ष =श्री.सुदाम संसारे..हा पद्मश्री पुरस्कार सोहळा .साई च्या नावाने तसेच साई च्या पदस्पर्शाने पावन व पवित्र भुमित शिर्डीत होत आहे.हा भव्य व दिव्य *महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार. सोहळा÷ दिनांक. 02.मे.2026*.वार.शनिवार. रोजी सकाळीच ठिक 9:30.वाजता आयोजित करण्यात आला आहे.या पुरस्कार सोहळ्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या 36.प्रकारच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहे.आशा मान्यवर व्यक्तीचां पहिल्यांदाच महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा शिर्डीत *परिवार लाॅन्स बॅंकेट हाॅल,न्यू रिंग रोड सिटी मार्केट शेजारी.इंडियन पेट्रोल पंप पासुन जवळच शिर्डीत* होत आहे.तरी या आगळ्या वेगळया पद्मश्री पुरस्कार सोहळ्यास पुरस्कार घेण्या साठी तुमच्या नावाची नोंद 9689467506.या मोबाईल नंबर वर करावी व आपला पद्मश्री पुरस्कार निश्चित करावा नाव नोंदणी धुमधडाक्यात चालु आहे.या पुरस्कार सोहळ्यास नियोजन सोहळा समिती अतिशय मेहनत घेत आहे.तरी या सुवर्ण संधीचा आवश्य फायदा घ्या या पद्मश्री पुरस्कार सोहळ्याचे स्वरुप 1)भव्य व दिव्य गोल्डन ट्रॉफी. 2)फोटो फ्रेम केलेले रंगीत सन्मानपत्र. 3)एक साई ची मानाची शाल.4)भव्य व रुबाबदार. कोल्हापूरी फेटा.5)एक गोल्ड मेडल. 6)एक पुष्पगुच्छ. 7)एक कापडी थैली.8)शेवटी पंचपक्वान्नाचे भोजन.9)पुरस्कार च्या शेवटी एक लक्की ड्राॅ.त्यात 12.भाग्यवान महिलांना 12.नग पैठणी साडया व 12.भाग्यवान पुरुषांना 12.नग पॅट पीस व शर्ट पीस.देण्यात येणार आहे.

Previous Post

शिर्डीत भव्य दिव्य साई पदमश्री पुरस्कार सोहळा

Next Post

डॉ शाम जाधव यांना चित्रपट श्रुष्टितील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

डॉ संदीप काकड

डॉ संदीप काकड

Next Post

डॉ शाम जाधव यांना चित्रपट श्रुष्टितील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी माजी विध्यार्थी चा 29 वर्षानंतर स्नेह मेळावा

August 5, 2025

आज नाशिक नगरीत रंगणार महाराष्ट्र जीवन गौरव रत्न पुरस्कार सोहळा व दैनिक भारत नॅशनल न्यूज चॅनेल उदघाटन सोहळा.

October 25, 2025

14 वर्षा खालील जिल्हा स्तरीय खो – खो स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद

September 27, 2025

मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन प्रथम वर्धापन दिन, मायमाऊली न्यूज व दैनिक भारत न्यूज उदघाटन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.

October 27, 2025

प्रा. किशोर लहारे यांना राष्ट्रीय पातळीवरिल साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर.

2
राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

0
कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

0
समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

0

सौ मीनाक्षी मधुकर आहिरे यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्कार ने सन्मानित.

February 20, 2026

शिर्डीत भव्य दिव्य साई पदमश्री पुरस्कार सोहळा लवकरच.

February 20, 2026

युनिटी फौंडेशन तर्फे शिवजयंती निमित्त “शिवकन्या सन्मान “व नृत्य स्पर्धा संपन्न.

February 20, 2026

सौ मा. वसुधा जोशी यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

February 20, 2026
Facebook Twitter Youtube RSS
Maay Maulee News

वेळेवर, अचूक आणि अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी तुमचा विश्वासार्ह स्रोत. आमचे ध्येय म्हणजे जगभरातील नवीनतम अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणे, ज्यामध्ये प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि खोली यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Popular Category

  • Uncategorized
  • कविता
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय
  • सामाजिक
  • साहित्य

Contact Info

  • Address – makhamlabad, panchavati, nashik Maharashtra
  • Contact no. – 9921390038
  • Whatsapp no. – 9421103368
  • Email id- sandipvkakad123@gmail.com

© 2025 Copyright - All Right Reserved.

No Result
View All Result

© 2025 Copyright - All Right Reserved.