Maay Maulee News
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
Maay Maulee News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मा. श्री चंदनमल जी बाफना यांना चित्रपट श्रुष्टितील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

डॉ संदीप काकड by डॉ संदीप काकड
February 20, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मा. श्री. चंदनमल बाफना यांना चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

नाशिक प्रतिनिधी – साहिल काकड

पुणे आज दिनांक १९/२/२०२६ रोजी शिवछत्रपती महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा आयोजन आचार्य आत्रे रंगमंच पिंपरी चिंचवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न श्री मा. चंदलमल बाफना अहिल्यानगर यांना सामाजिक क्षेत्रामध्ये पंचेचाळीस दशकापासून अधिक वेगळे माध्यमातून समाजातील जागृती करून व आपले विचार मांडून जनतेपर्यंत पोहोचणारे विविध क्षेत्रातून आपला ठसा उमटवणारे अनेक पारितोषिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून व कलावंत या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली. आरती झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सुनील हिरुरकर असिस्टंट टू पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड,सुरेश पोखरकर एअर फोर्स (वायुसेना) टेक्निकल ऑफिसरराहुल शिंदे,स्टार माझा डायरेक्टर सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सोबतच निर्माता आणि दिग्दर्शक बाळासाहेब बांगर सर हे उपस्थित होते. आणि त्यांच्यासोबत उमेश बांदल भाग्यदेव घुले अभिनेते प्रशांत तपस्वी देव झुंबरे जगदीश सांधानशिव काजल शिंदे हे सर्व पाहुणे उपस्थित होते. जगदीश या सर्व पाहुण्यांच्या हस्ते संपूर्ण मान्यवरांचा आणि पुरस्कारार्थी यांचा सत्कार करण्यात आला व यांना पुरस्कार देण्यात आला स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शिवजयंती निमित्त १७० पुरस्कार वाटप करण्यात आले. स्वराज्य भीम प्रॉडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य यांचा हेतू एकच आपल्या महाराष्ट्र मध्ये जेवढे पण गोरगरीब कलाकार आहेत कवी आहेत समाजसेवक आहेत यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये समोर आणणे आणि त्यांना मानाचे स्थान मिळून देणे. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रभर मधून कलाकार मंडळी आली होते. या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री गिरीश सुदास राजुरकर तसेच उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सचिव मंगेश कसबे आणि खजिनदार सिद्धार्थ शिंदे हे उपस्थित होते. सोबतच स्वराज्य फिल्म ची संपूर्ण टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती

Previous Post

मा. मनीष मुथा यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

Next Post

मा. दत्तात्रय सापणार यांना चित्रपट श्रुष्टितील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

डॉ संदीप काकड

डॉ संदीप काकड

Next Post

मा. दत्तात्रय सापणार यांना चित्रपट श्रुष्टितील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी माजी विध्यार्थी चा 29 वर्षानंतर स्नेह मेळावा

August 5, 2025

आज नाशिक नगरीत रंगणार महाराष्ट्र जीवन गौरव रत्न पुरस्कार सोहळा व दैनिक भारत नॅशनल न्यूज चॅनेल उदघाटन सोहळा.

October 25, 2025

14 वर्षा खालील जिल्हा स्तरीय खो – खो स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद

September 27, 2025

मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन प्रथम वर्धापन दिन, मायमाऊली न्यूज व दैनिक भारत न्यूज उदघाटन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.

October 27, 2025

प्रा. किशोर लहारे यांना राष्ट्रीय पातळीवरिल साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर.

2
राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

0
कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

0
समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

0

सौ मीनाक्षी मधुकर आहिरे यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्कार ने सन्मानित.

February 20, 2026

शिर्डीत भव्य दिव्य साई पदमश्री पुरस्कार सोहळा लवकरच.

February 20, 2026

युनिटी फौंडेशन तर्फे शिवजयंती निमित्त “शिवकन्या सन्मान “व नृत्य स्पर्धा संपन्न.

February 20, 2026

सौ मा. वसुधा जोशी यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

February 20, 2026
Facebook Twitter Youtube RSS
Maay Maulee News

वेळेवर, अचूक आणि अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी तुमचा विश्वासार्ह स्रोत. आमचे ध्येय म्हणजे जगभरातील नवीनतम अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणे, ज्यामध्ये प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि खोली यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Popular Category

  • Uncategorized
  • कविता
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय
  • सामाजिक
  • साहित्य

Contact Info

  • Address – makhamlabad, panchavati, nashik Maharashtra
  • Contact no. – 9921390038
  • Whatsapp no. – 9421103368
  • Email id- sandipvkakad123@gmail.com

© 2025 Copyright - All Right Reserved.

No Result
View All Result

© 2025 Copyright - All Right Reserved.