
उत्कृष्ट अभिनेत्री सौ कांचन शिरभे जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा.
महाराष्ट्र प्रतिनिधी – श्री मनिष मुथा
जालना आज दिनांक ९/११/२०२५ रोजी मनेगाव जहांगीर तालुका जालना सिने अभिनेत्री व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी च्या असंघटित कामगार प्रदेश संघटक सचिव सौ कांचन शिरभे यांचा जन्म लहानशा खेड्या गावांमध्ये झाला असून त्यांना दोन भाऊ एक बहीण आई-वडील हात मजुरी व शेती करणारे असून त्याच्या सानिध्यातून त्यांचे जीवन घडले कांचन शिर्भे आतापर्यंत केलेल्या कामाच्या ऋणी शॉर्ट फिल्म वाटेवरी पोर, शॉर्ट फिल्म धंदा वेबसिरीज फडवा चित्रपट स्वप्नातले लग्न शॉर्ट फिल्म पुढारी जोमात सरपंच कोमात वेब सिरीज सिरीज परिणाम प्रेमाच्या वेब सिरीज गोड, वेब सिरीज झाशीची राणी रियल केसरी नंद टीव्ही सिरीयल राधाकृष्ण टीव्ही सिरीयल हस्ती अंतयात्रा वेब सिरीज व समाजसेविका अशा या कार्याची ओळख त्यांना अनेक पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या कार्य गरीब अनाथ मुलं होतकरू यांना सहाय्य करणे त्यांचा जीवन संघर्ष अतिशय खरडतड प्रकारे त्यांनी या सर्वांवर मात करून आपले कसेबसे शिक्षण बारावीपर्यंत केले या सर्व केलेल्या कामगिरीची ही त्यांची पावती त्यांच्या आई-वडिलांचे आशीर्वाद हे त्यांच्या सदैव पाठीशी राहणार असून त्यांच्या हास्यमुख्य हे सर्वांना भारावून घेणार आहे सौ कांचन शिर्फे या सामाजिक कार्यास अग्रेसर आहे त्यांचा येथे ९ नोव्हेंबर जन्मदिवस असून त्यांना अनेक क्षेत्रातून त्यांच्या जीवनाचे महती व ओळख पटवणारी त्यांना आशीर्वादाची पायघडी टाकणारी सगळ्या बाजूने गुणगौरव होत आहे त्यांच्या कार्याची माहिती सांगा व तेवढी कमीच आहे अशा या कांचन शिरभे ताई शुभेच्छुक डॉ. शाम जाधव माय माऊली न्यू संपादक आता नव्याने चालू होत असलेला दैनिक भारत नॅशनल चैनल व त्यांची प्रखर टीम ताईंना शुभ आशीर्वाद देत असून त्यांच्या पुढील कार्याला सलाम देत आहोत



