
*साई जीवन गौरव पुरस्कार सोहळा समिती जाहीर*
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
शिर्डी येथील हॉटेल साई सुमन येथे साई जीवन पुरस्कार सोहळा समितीच्या बैठकीत पुरस्कार सोहळा आयोजन समिती संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे सर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील नामवंत मातब्बर मंडळींच्या उपस्थितीत साई जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा संदर्भात विचार विनय होऊन चर्चा झाली असता शिर्डी भव्य दिव्य पुरस्कार सोहळा श्री सुदाम संसारे सर ओम साई विकास प्रतिष्ठान बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मिती पुरस्कार २०२६ रोजी अतिशय धुमधडाक्यात व फटाक्याच्या आतषबाजीत १० जानेवारी शनिवारी १०:३० वाजता परिवार लॉन्च येथे संपन्न होत आहे .पारितोषिक विजेत्यांमध्ये डॉक्टर, पत्रकार, सामाजिक ,धार्मिक, समाजसेवक ,नामवंत उद्योजक, हलगी वाजवणारे, वाजंत्री वादक, मेहंदी, रांगोळी स्पर्धा अनेक अशा विविध नटलेल्या पारंपारिक पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. आयोजित कमिटी स्वागत कक्ष समितीमध्ये सौ विद्या ठाकूर मुंबई, सौ आरती बारवसे,सौ राजनंदिनी अहिरे नाशिक,सौ पायल राजगुरू ,सौ योगिता डांगळे, सौ रंजना बलसाने ,स्टेजवरील व्यवस्था सौ सविता वडनेरकर,सौ रंजना बलसाने, सौ विद्या ठाकूर,सौ पायल राजगुरू, सौ आरती बारवसे,श्रीमती प्रीती म्हसदे भोजन व्यवस्था समिती डॉ.माधवराव वानखेडे श्री संभाजी खैरे,श्री समाधान बिथरे ,वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख तथा वरीष्ठ पत्रकार रामभाऊ आवारे सर निफाड, मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री डॉ.शाम जाधव नाशिक, सजावट कमिटी सौ मंगला वीरशिद, शंकरराव कन्हेरकर, श्री सागर बैरागी निफाड ,सौ. मीनाक्षी अहिरे, श्री समाधान बिथरे, वरिष्ठ पत्रकार रामभाऊ आवारे सर, जेष्ठ पत्रकार श्री डॉ. शाम जाधव यांनी असे आवाहन केले आहे की, आलेल्या सर्व पुरस्कारांचे स्वागत करीत असून हा कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी आयोजक समिती व मार्गदर्शन करतील. पुरस्कार सोहळ्या विषयी अधिक माहिती व पुरस्कार सोहळा स्थळाविषयी माहितीसाठी खालील आयोजक समितीच्या सदस्यांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे,डॉक्टर शाम जाधव मो. 7248993599 नाशिक,शंकरराव कन्हेरकर मो. 9921918897 नेवासा, पत्रकार रामभाऊ आवारे सर मो. 8788504512 निफाड, समाधान बिथरे मो. 9763101025,सागर बैरागी निफाड या नंबरवर संपर्क साधावा असे पुरस्कार सोहळा आयोजन समितीने आव्हान केले आहे .


