
ओमकार ए सी लॉन्स व बॅक्वेट हॉल उद्घाटन सोहळा संपन्न.
नाशिक प्रतिनिधी – सचिन जाधव
लासलगाव आज रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष लासालगाव मार्केट कमिटीचे संचालक तसेच अर्बन बँकेचे संचालक माननीय.श्री राजेंद आण्णा डोखळे व शिवगिरी महाराज आणि जनेश्वरगिरी महाराज आणि आशु कुमारी अभिनेत्री यांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते उदघाटन संपन्न झालेतसेच पिंपळसचे माजी ग्रामपंचायत सरपंच माननीय. तानाजी पुरकर तसेच कारखान्याचे संचालक दिनकर मसागर,विलास मत्सागर माधव सूरवाडे,बाळासाहेब जाधव संतु डुमरे,अरुण डांगळे,जिल्हा परीषदेचे मा. सिद्धार्थ वनारसे आणि चांदीरीचे सरपंच टर्ले सुरेश दिघे,बाळासाहेब दिघे, सदाशिव जोंधळे, पिंपळसचे माजी सरपंच मा.तानाजी पुरकर ग्रामपंचायत आणि सोसायटी सदस्य पिंपळस आणि कोठुरे,तसेच सर्व मान्यवर गावकरी तसेच सर्व सुरवाडे परीवार,जाधव परीवार, दिवटे परीवार,संगमनेरे परीवार, मुसळे परीवार, बर्कले परिवार, पुरकर परीवार,दिघे परीवार, खालकर परीवार,ईतर सर्व मान्यवर यांच्या ऊपस्थितीत ओमकार ए सी बॅक्वेट लॉन्स यांचा उदघाटन सोहळा पार पडला. तसेच हा लॉन्स नविन अत्याधुनिक पद्धतिने व सुंदर पद्धतिने बनविला आहे तसेच हॉल, किचन, तसेच जेवणाची बैठक हॉल वधु आणि वर यांची रूम पुर्ण नविन पद्धतिने आधुनिक व पुर्ण एसी असे बनवले आहे तसेच पार्कीग ची भव्य दिव्य अशी सोय केली आहे.तसेच नाईटचे कार्यक्रम पार्टी, विवाह सोहळा, साखरपुडा, तसेच इतर सर्व लहान मोठे कार्य इथे संपन्न होऊ शकतात.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड (माय माऊली न्युज)


