
*शिर्डीत भव्य व दिव्य साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार. सोहळा*.
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
शिर्डी आज रोजी श्री.सुदाम संसारे.====ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित **राष्ट्रीय पातळीवरील*साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार. २०२६*.हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा **दिनांक. १०.जानेवारी.२०२६.वार.शनिवारी**ठिक सकाळीच १०.वाजता शिर्डीत. **परिवार लाॅन्स,बॅंकेट हाॅल,न्यू रिंग रोड. सिटी मार्केट शेजारी.इंडियन पेट्रोल पंप पासुन जवळच शिर्डीत**होत आहे.या भव्य व दिव्य नेत्रदीपक,ऐतिहासिक सुवर्ण सोहळ्याची जय्यत तयारी पुर्ण झाली आहे.या पुरस्कार सोहळ्यास. प्रमुख उपस्थितीत. सिनेमा सृष्टीतील नामांकित सेलेब्रिटीज,सामाजिक क्षेत्रातील नामवंत समाज सेवक,उद्योजक क्षेत्रातील नामवंत उद्योजक आशा नामांकित पाहुण्यांच्या शुभ हस्ते या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात येणार आहे.या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळ्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील.३६ विविध प्रकारच्या क्षेत्रातील २१२.मान्यवरांना हा मानाचा,सन्मानाचा,प्रतिष्ठेचा आणि श्रद्धेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.म्हणून या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास सुमारे 1000.लोकांची उपस्थितीती हा सोहळा संपन्न होणार आहे.या साठी पुरस्कार सोहळा समितीतील सुमारे 20.लोकांची तन,मन,धनाने चार महिन्यांपासून तयारी चालु आहे.या पुरस्कार सोहळा समितीचे अध्यक्ष व सर्वेसर्वा श्री.सुदाम संसारे.उपाध्यक्षा.मा.अभिनेत्री.विद्या ठाकुर/कुंजिर,कार्याध्यक्ष. मा.श्री.राजेश काळे.,सल्लागार. मा.डाॅ.माधव वानखडे.सरचिटणीस. मा.संभाजीराव खैरे.,मा.समाधान बिथरे.,मा.श्री.शंकरराव कन्हेरकर,मा.श्री.दिपक गरुड.मा.राजेश भांगे.स्वागताध्यक्ष. मा.सौ.राजनंदिनी अहिरे,सौ.कविता वडनेरकर,सौ.आरती बारवसे,सौ.पायल राजगुरु,सौ.प्रिती म्हसदे, मा.सौ.कांचन शिरभे. सौ.रंजना बलसाने,सौ.मिनाक्षी अहिरे तसेच या पुरस्कार सोहळ्याचे प्रसिद्धी प्रमुख. मा.श्री.वजीर शेख,मा.श्री.रामभाऊ आवारे,मा.डाॅ.शाम जाधव,मा.श्री.प्रदीप मगरे मा.राजपुत सर,तसेच सदस्य मा.सौ.सुनंदा सुर्यवंशी,मा.मंगला विरशिद,मा.संदिप बैरागी .मा.सौ.महिमा अमृत.मा.सौ.मोहिनी आहेर व सर्व सदस्य मेहनत घेत आहे.तरी आपण सर्व या भव्य व दिव्य आशा ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचा आनंद घेण्या साठी उपस्थितीत राहावे आसे आव्हान अध्यक्ष मा.श्री.सुदाम संसारे.यांनी केले आहे.


