

नाशिक प्रतिनिधी – विजय बागुल
भाजपसाठी इच्छुक उमेदवार श्री बाळकृष्ण चंद्रभान शिरसाठ तब्बल वीस वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आणि मदतीसाठी नेहमी अग्रेसर असणारे आणि नाशिक शहराला आरोग्यदूत (कोरोना योद्धा)म्हणून ओळख असणारे असे भाजपचे इच्छुक उमेदवार बाळकृष्ण शिरसाठ उर्फ बाळाभाऊ यांच्या कडुन प्रभाग क्रमांक 31 मधील पाथर्डी फाटा आनंद नगर महापुराण कथेचे पाचव्या दिवशी थाटामाटात सांगता भाजपच्या मोठे राजकीय नेत्याच्या कार्यक्रमाला हजेरी ह भ प कांचनताई जगताप यांचे पाच दिवसापासून शिव महापुराण कथेचे आयोजन केले होते त्यानिमित्ताने काल संध्याकाळी पाचव्या दिवशी मोठ्या थाटामाटात सांगता झाली भगवंतावर निष्ठांत प्रेमभाव असणारे व संप्रदायावर आणि हिंदू धर्मावर प्रेम करणारे बाळाभाऊ यांचे याविषयी व त्याच्या जीवनामध्ये हिंदू धर्मासाठी अतोनात प्रयत्न करणारे व भजन कीर्तन शिवपरान कथा असे सलग कार्यक्रम निवडणूक येण्याच्या आधी असून चालू आहेत त्यामुळे लहान मुलांना महिलांना व पुरुषांना आपल्या हिंदू धर्माला फायदा होईल केवळ माणसांचा विचार करून या ठिकाणी संप्रदायक कार्यक्रम ठेवत असतात त्यामध्ये भर पडली ती भीमाशंकर पेट्रोल पंपाचे मालक ते म्हणजे भीमा नवले यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले आणि त्यांची स्वतःची जागा कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली व शेवटच्या दिवशी महाप्रसादाच्या कार्यक्रम त्यांच्याकडून ठेवला आणि त्यांनी पण एक हिंदू धर्माचे पालन करून त्यांचा पण योगदान महत्त्वाचं होतं सौजन्य सिद्धेश्वर महादेव मंदिर समिती यांनीही अहोरात्र प्रयत्न करून कार्यक्रमाला हातभार लावून दिला आणि शेवटच्या दिवशी शंकर-पार्वतीच्या विवाह मध्ये नारद मुनी हनुमंत आणि सर्व वेशभूषा करून कार्यक्रम उत्साह पूरक करण्यात आला आहे त्यामध्ये भाजपचे आमदार सिमा हिरे, भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, महेश हिरे, रश्मी हिरे, भगवान नाना दोंदे पुष्पाताई आव्हाड सोनाली ताई नवले एकनाथ नवले भीमा नवले नलिनी दराडे गिरीश जोशी नितीन कुलकर्णी त्र्यंबक कोंबडे संजय नवले दीपक देव उत्तम सानप राजेश डोंगरे सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते व हिंदू शक्ति जागर तथा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव पुन्हा एकदा आपल्याला बघायला व ऐकायला मिळणार आहे 12/12/2025 ते16/12/2025 पर्यंत गामणे मैदान वासन नगर पाथर्डी फाटा येथे.


