
माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन व दैनिक भारत न्यूज पदाधिकारी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
पुणे. स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मान अधिकारी सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार व सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन १९ फेब्रुवारी रोजी शिव जयंतीच्या निमित्ताने हा भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळा सकाळी ठीक अकरा वाजता आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड पुणे येथे संपन्न होत आहे


