
नाशिक – दादासाहेब फाळके पुरस्कार 2026, स्वराज्य फिल्म प्रॉडकशन संघटना व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद आयोजित सह्याद्री रत्न 2026 पुरस्कार सोहळा.
सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन पदाधिकारी डॉ शाम जाधव, श्री मनीष मुथा, श्री रामभाऊ आवारे आणि डॉ संदीप काकड यांना 2026 दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पुणे येथे पिंपरी चिंचवड येथे येत्या 19 फेब्रुवारी 26 ला शिवजयंती च्या दिवशी होत आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक फिल्मी कलावंत निर्माता दिग्दर्शक,राजकीय नेते चा प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहे. असे दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा समिती कडून सांगण्यात आले आहे.
नाशिक प्रतिनिधी – साहिल काकड
डॉ शाम जाधव – पत्रकारिता व सामाजिक सेवा , श्री मनीष मुथा – पत्रकारिता व सामाजिक सेवा, श्री रामभाऊ आवारे – पत्रकारिता, सामाजिक सेवा, आध्यत्मिक क्षेत्र आणि डॉ संदीप काकड – आध्यत्मिक, आरोग्य, सामाजिक, पत्रकारिता ई क्षेत्रात उल्लेखनीय कार्या साठी सर्वांची निवड करण्यात आली आहे.

मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


