बेपत्ता
नाशिक. आज दिनांक १७/६/२०२५ रोजी रात्री ९. ३० च्या दरम्यान अनिता रमेश कुमावत वय वर्ष ४६ ही अचानक बेपत्ता झाली असून नाथ वाडा कुंभार वाडा नाशिक घरातून जाताना मी किराणा दुकानातून आले सांगून बराच वेळ वाट बघितली असता इकडे तिकडे शोधा शोध केली कोणत्याही नातेवाईका कड नसताना मी रामचंद्र रमेश कुमावत भद्रकाली पोलीस स्टेशन येथे कंप्लेट नोंदवली असून इकडे तिकडे शोधाशोध चालू आहे कोणाला मीना रमेश कुमावत आढळल्यास भद्रकाली पोलीस स्टेशन किंवा रामचंद्र रमेश कुमावत यांच्याशी संपर्क साधावा मो.8605275043 घरची परिस्थिती अगदी बिकट असून कोणत्याही कारण न सांगता घरातून निघून गेलेली आहे अद्याप पर्यंतच्या शोध लागलेला नाही तिच्या अंगावर विटकरी रंगाचा पंजाबी ड्रेस आहे वर्ण गोरा उंची अंदाजे ५. २ फुट शरीराने सड पातळ घरातील परिवार आई एक लहान भाऊ असा परिवार आहे
नाशिक माय माऊली न्यूज संपादक शाम जाधव





