नाशिक. आज दिनांक २२/६/२०२५ माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर संदीप काकड यांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंग आयोजित करण्यात आली. याप्रसंगी संस्था चा कामाचा व येणाऱ्या दिवसात करावयाची कामाचा आडावा घेण्यात आला व नियोजन करण्यात आले. सर्व पदाधिकारी यांनी आपापले विचार मांडले.
कमिटीतील विविध पदाधिकारी यांचे नियुक्तीपत्र व आयडी कार्ड देण्यात आले शिवशक्ती फाउंडेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर शाम जाधव, कार्याध्यक्ष मनीष मुथा, राज्य महिला अध्यक्षा सौ राजनंदिनी अहिरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सौ सुनीता धनतोले, नाशिक शहर उपाध्यक्ष सौ ज्योती जोशी,नाशिक शहर कार्याध्यक्ष सौ प्रिया भारते, राज्य उपाध्यक्ष निशिगंधा कापडणीस, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सौ दीप्ती मोरे, उत्तर महाराष्ट्र संघटक सौ प्राची राव,राज्य कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट उषाताई पगारे,राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ रेखा काकड, राष्ट्रीय सदस्य कुमारी स्वरा काकड, जिल्हा सदस्य राजू सातपुते, याप्रमाणे
संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप काकड पदाधिकारी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्रत्येकाने आपले विचार संस्थेच्या माध्यमातून मांडले हा नियोजित कार्यक्रम गोदावरी तीरी साई भोजनालय येथे संपन्न झाला

मायमाऊली न्यूज संपादक
डॉ. शाम जाधव



