
सुधाकर बहुदेशीय सामाजिक संस्था चा १ ला वर्धापन सोहळा संपन्न
नाशिक प्रतिनिधी
दि. 19 जुलै 2025 रोजी सुधाकर बहुदेशीय सामाजिक संस्था चा १ ला वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला. त्या निम्मिताने सद्संग आणि हरिपाठ सोहळा पार पडला.छाया देवी यानी खुप सुंदर हरिपाठ घेउन परमेश्वर ची अनुभूती यावर उपस्थिती ना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित संस्थापिक अध्यक्ष अरुणा सुधाकर जठार डॉ. मनाली जठार, डॉ प्राजक्ता जठार, कुलकर्णी सर, पिंगळे सर, डॉ संदीप काकड, रमेश गोसावी सर, दीपाली देवरे मॅम इ. उपस्थित होते.
मुख्य संपादक-: डॉ संदीप काकड




