

बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल नाशिक रोड नूतन इमारतीचा कोणशीला समारंभ
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक रोड. आज दिनांक ३/८/२०२५ रोजी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल नाशिक रोड नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभ बुद्धमय वातावरणात पार पडला कोनशीला शुभारंभ डॉ रोहित पिसाळ सर चेअरमन बुद्धिझम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड संस्थापक क्सुशा गोल्डन कंपनी जगातील दोन नंबर वरील सुवर्ण खाण अध्यक्ष नितीन दिनकर डांगळे प्रमुख उपस्थित डॉक्टर प्रज्ञा सुजाता अशोक त्रिभुवन( विभागीय अधिकारी नाशिक रोड )जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक नाशिक रोड, सिद्धार्थ इंगोले सर बोधी वृक्ष बहुउद्देशीय संस्था, योगिता थोरात मुख्याध्यापिका, प्रमुख पाहुणे अशोक जगताप, चंद्रप्रभा केदारे मॅडम, सुहास पवार सर, अनिल मोरे सर, अरुण भदरंगे सर, प्रमिला घोगरे, मीनाताई गांगुर्डे, जितेंद्र साळवे, अंजली डांगळे,राजाभाऊ सोनवणे, नितीन पगारे,राजेश जाधव,आरती डांगळे, मिलिंद जाधव , मिलिंद देहाडे सूत्र संचालन वैशाली ताई जाधव व आभार प्रदर्शन सुषमा ताई उबाळे तसेच कोमल ताई कर्डक,अर्चना जाधव,दीप्ती सोनवणे, शिल्पा अहिरे, विजय शिरसाठ, मिलिंद शिरसाट, मयुरी ठोके, कल्याणी कटारे, प्रतीक्षा साळवे, सुनिता शिंदे, स्वाती वडाळकर, उज्वला जाधव, सोनाली मोरे व लक्ष्मीबाई लोंढे, सुमनबाई मोरे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल नाशिक रोड शिक्षक वृंद व प्रमुख उपस्थितीत असलेले सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले ठिकाण. संभाजीनगर,भोर मळा, रेल्वे ट्रॅक्शन समोर एकलहरा रोड नाशिक रोड बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल दानदाते यांनी दान देऊन त्यांची दान पारमिता पूर्ण केली. नर्सरी ते १० वी विद्यार्थ्यांचे परिपूर्ण शिक्षण केले जाते


