

नाशिक आगर टाकळी येथे अवजड वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक राहुलभाऊ दिवे यांचा उपनगर पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा आयोजन
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक आज दिनांक ६/८/२०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर महामार्गाकडून मुंबई आग्रा रोड व पुणे महामार्गवर जाण्यासाठी आगर टाकळी, उपनगर, गांधीनगर, मार्गे अवघड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते.गेल्या दोन ते तीन महिन्यांत या परिसरात अवजड वाहनाच्या अपघातात निष्पाप नागरिकांचा अपघाताने जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याच अनुषंगाने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी आज उपनगर पोलीस ठाण्यावर प्रभाग क्रमांक १६ चे मा.नगरसेवक श्री.राहुल भाऊ दिवे यांच्या नेतृत्वाखाली तसेच बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा शांततेत संपन्न झाला.*सदर मोर्चा भाऊ -बंगला आगर टाकळी पासून सुरुवात होऊन रामदास स्वामी नगर येथे आला असता सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सचिन बारी व उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.जयंत शिरसाठ, यांच्याशी संवाद साधून नागरिकांच्या वतीने मा.नगरसेवक राहुलभाऊ दिवे यांनी निवेदनाद्वारे अवजड वाहतूक बंद करण्यासाठी गॅजेट मध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी केली.व सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.सचिन बारी यांनी सदर मागणीचा सकारात्मक विचार करुन शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करुन सहकार्य करु असे आश्वासन दिले.*सदर मोर्चा प्रसंगी प्रसंगी माजी.नगरसेवक श्री.राहुलभाऊ दिवे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. तसेच मा.नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे यांनी मनोगत व्यक्त करुन मोर्चाला पाठिंबा दिला. मा.नगरसेविका सौ.आशाताई तडवी,सौ.वंदना मनचंदा,मा.नगरसेवक विजय ओहोळ, समाजसेवक श्री.पापा सैय्यद, श्री.अनिल जोंधळे, श्री.दिलीप प्रधान,श्री.बाळासाहेब शिंदे आदिंनी मनोगत व्यक्त केले.*सदर मोर्चा मध्ये समाजसेवक प्रविन नवले,.जितेंद्र उगावकर, श्री.बाबा पवार, मुन्ना तडवी, संजय लोखंडे,सचिन पगारे,श्री.मिलींद पाटील,अभिजित कोल्हे, तुषार सोनकांबळे, गौरव केदारे, मनीष डांगे, प्रवीण पाटील,अभिषेक गुरव,अमोल शिंदे, मयूर केदारे, रोहित बनकर,रमेश पवार, हिरामण रेवर, एकनाथ ठाकूर,दशरथ मोकळ,रमेश वाघ, अंकुश जाधव, उमेश निकम, प्रणित गायकवाड,संतोष तेलोरे, मयूर नवले, मनोज नवले, सर्जेराव घोडे, मिलिंद शिरसाट, अजय जाधव, शरद कांबळे,गणेश जाधव, मेघराज बनसोडे, गणेश लोखंडे, निखिल लोखंडे, अभिजीत कोल्हे, दिलीप जगधने, अमोल फुलसुंदर, रवींद्र पाटील, बबन शेरे, भवानीश वानखेडे,रवींद्र वानखेडे, सुरेश केदारे, रामभाऊ नाथ,अमोल भालेराव, कमल पटेल, शुभम खैरनार, शुभम जाधव, ऋषी लोखंडे,मयूर केदारे, नाना ढवळे, सुरज जाधव, बंटी कर्डक, अनिकेत धाकतोडे, नितीश केदारे,तेजस हिरे, निशांत क्षीरसागर, आण्णा पवार,कुणाल गांगुर्डे, बाळा नलावडे, सुशांत अहिरे, बाळा निकाळे, सुरज पालवे, राजकिशोर मोरे,सागर शिंदे,विजय शिंदे, रिजवान शेख, विशाल गोतीस, रविराज अहिरे, अनिकेत जगताप, अंकुश वानखेडे, मंगेश वानखेडे,आदेश साळवे, अशोक शिंदे,संदीप अहिरे, रमेश फड, राजू अहिरे, गणेश ढोकणे, मिलिंद हंडोरे,भूषण तिगोटे,आशिष जगताप, राजू रुपवते, सनी शिंदे, सचिन शिंदे, राजू शिंदे, संतोष भंडारी, प्रकाश सपकाळे, संजय बर्वे, जयंत म्हैसधुणे, मनोहर ढवळे, संदीप आहिरे, जतीन दिवेकर, तुषार थोरात,अंकुश जाधव, अर्जुन शिरसाठ,सचिन शिंदे,विशाल गोतीस, हिरामण रेवर, रमेश पवार,रमेश वाघ, एकनाथ ठाकूर,संजीव आहिरे,जगदीश भावसार,दिनेश पेटकर,सुनील पगारे, राकेश पगारे, प्रतीक साळवे, शुभम साळवे, तुषार साळवे, महेंद्र पगारे, विकास गोतीस, रमाकांत जाधव,प्रवीण हिरे,अर्जुन तळवळकर, मनिष शुभाष आहिरे, निखिल साळवे,राजू धनगर,पवन जाधव, सिद्धार्थ भालेराव, हिरामण शिंदे ,बाबा लोखंडे, नवनाथ पवार, नवनाथ लोखंडे,संजय अहिरे,साहिल ढवळे, अनिकेत जाधव, सोनवणे,प्रकाश केदारे, प्रितम साळवे, शिरीष पगारे, दीपक गांगुर्डे, भास्कर लोखंडे, रतन जाधव,विलास पगारे, विशाल वाघमारे, अशोक गांगुर्डे, प्रमोद बाविस्कर, नंदू शिंदे, निखिल गांगुर्डे, आदित्य खैरनार, रोशन पवार, तुषार येडे, सौ. राणी साळवे,पूजा मोरे, अर्चना गोतीस, वैशाली निकम, गायत्री गोसावी, बाली पठाण,शीला जगताप, उषा सोनवणे, कांताबाई गोसावी, मनीषा आठवले, रत्नामाला पगारे, निर्मला साळवे, शोभा साळवे,मनीषा गांगुर्डे, मनीषा मोरे, लताबाई पाटील, गंगाबाई हाके, मिरा शिंदे, लकाताई पगारे, मीनाक्षी साळवे, विजया पगारे, कांचन अहिरे, मीना मनवार, संगीता बदाने, मेघा कडाळी, सुजाता धनगर,मीरा लोखंडे, कविता शिंदे, ज्योती पवार, चंद्रभागा वैद्य, पुष्पा लाड,ताईबाई जाधव, लताबाई इंगळे, भीमाबाई पगारे, सखुबाई पवार, मीराबाई भवर,मालती वाघमारे,प्राची शिंदे, देवकी लोकरे, सुमन जाधव, लता जाधव, मेघा कडाळे, लक्षमीबाई धनगर,शांताबाई सुरडकर,शारदा पगारे, अलका ताठे, सुगंधा गांगुर्डे, आशा गायकवाड,चंद्रकला अहिरे, प्रिया गांगुर्डे, कविता दिवे, अंजली जाधव, जनाबाई पवार, दिपाली गांगुर्डे, मीना साळवे, कमलाबाई आवचार, निलीमा पापचंद, वंदना हेदगे, निर्मला जाधव, चंद्रकला शिंदे,सोनाली पवार,यमुना पवार, पूजाताई जाधव,अर्चना गोतीस, राणी साळवे, मुक्ताबाई पवार,भारती सोनकांबळे, पूजा मोरे,शेख भाभी, अलका निकाळे, कांताबाई आहिरे, मीना गोतीस, सीताबाई काळे, लक्ष्मी ढवळे, वैशाली बागुल, मीनाक्षी पेटकर, सुरेखा भावसार, रंजना जाधव, सुषमा साळवे, सुरेखा गायकवाड,विमल सोळशे, सुरेखा गोरे, चंद्रकला माने,मीना थोरात, प्रियंका आहिरे, सोनाली आहिरे,माधुरी साळवे, कांचन अहिरे, राजश्री काळे, दुर्गाबाई लोखंडे, अर्चना देठे पुष्पा तेजाळे, नीलम जाधव,आदीसह प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


