
*अंडर वाटर मर्चंट नेव्ही व एअरलाईन हेलीपैड मध्ये प्रशिक्षणासह नोकरीची सुवर्ण संधी मिळणार
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव नाशिक.
नाशिक रोड एकलहरा रोड आज रोजी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल नाशिकरोड क्युशा गोल्ड कंपनी आशिया पॅसिफिक ट्रेझर आयुथाया माॅनेस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने अंडर वाटर मर्चंट नेव्ही व एअरलाईन ( हेलीपैड ) भव्य भरती आणि भरती पुर्व प्रशिक्षण चर्चासञ शिबीर गुरुवारी नाशिक येथिल संभीजीनगर भोर मळा रेल्वे ट्रक्शन समोर एकलहरा रोड येथिल बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते सर्वप्रथम क्युशा गोल्ड कंपनीचे संचालक डॉ रोहित पिसाळसरांसोबत इटलीहुन आलेल्या प्रमुख पाहुण्या पोलोनीया अन्ड्रे आदी मान्यवरांचे आगणन झाल्यांंनतर स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवर तथा क्युशा गोल्ड कंपनीचे संचालक डॉ रोहित पिसाल सर , इटलीहुन आलेल्या प्रमुख पाहुण्या पोलोनीया अन्ड्रे , शाळेचे संचालक नीतीन डांगळे सर , मुख्याध्यापिका योगिता थोरात आदीच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व तथागत भगवान गौतमबुद्ध आदी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने करण्यात आला भारतातील मुंबई येथिल आणि समुद्रातुन सोने काढणारी क्युशा गोल्ड कंपनी ही देशभरात आणि जगभरात नाव लौकिक अशी कंपनी असुन या कंपनीचे संचालक डॉ रोहित पिसाल हे मुळचे महाराष्ट्रीयन असुन महाराष्ट्राच्या बेरोजगार युवक युवतींना रोजगारसंधी उपलब्ध करुन देण्यासाठी आज पुढे सरसावले आहेत्याच अनुशगांने बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल च्या प्रांगणात आयोजित नोकरी आणि नोकरी पुर्व प्रशिक्षण चर्चासञ शिबीरात उपस्थित असलेल्या युवक युवतींना त्यांच्या कंपनीत असणा-या विविध नोक-यांच्या संधीबाबत आणि समुद्रातुन सोने काढण्यासाठी देण्यात येणारे प्रशिक्षण संदर्भात युवक युवतींना मार्गदर्शन केले आणि संवाद साधुन चर्चासञातुन प्रश्नांचे निराकरण केले दरम्यान एक हजार युवक युवतींनी अर्ज़ांची नोदणी केली असुन या युवक युवतींना रोजगारसंधी उपलब्ध करुन प्रशिक्षण देण्यात येणार आहेप्रशिक्षणा सोबतच शिका आणि कमवा याप्रमाणे आठ महिन्याच्या प्रशिक्षण कोर्स मधुन नोकरीही करता येणार आहे हा कोर्स सर्टिफिकेट कोर्स असुन जगातील समुद्रातुन सोने काढणा-या कोणत्याही कंपनीत भविष्यात या कोर्सच्या माध्यमातुन नोकरीची दारे खुली होतील असेही डॉ रोहित पिसाल यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले याप्रसंगी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल चे संचालक नितीन डागळे मुख्याध्यापिका योगिता थोरात यांंनीही या नोकरी आणि नोकरी पुर्व प्रशिक्षण चर्चासञाबाबत अधिक माहिती दिली असुन अधिक माहिती साठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल भोर मळा येथे संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे इटलीहुन आलेल्या प्रमुख पाहुण्या पोलोनीया अन्ड्रे यांनी या उपक्रमाला आणि शाळेला शूभेच्छा दिल्यायाप्रंसगी शाळेचे संचालक नीतीन डांगळे सर मुख्याध्यापिका योगिता थोरात,शालेय समिती अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे, सेवानिवृत्त इन्कमटैक्स कमिश्नर अ़बादास मुन्तोडे , उपमुख्याध्यापिका दिप्ती सोनवणे, आरती डांगऴे शिक्षिका शिल्पा आहिरे, मिलींद शिरसाठ, मयुरी ठोके, कल्याणी कटारे, सुषमा उबाळे , वैशाली ताई जाधव, मिलिंद जाधव, राजेश जाधव, सिद्धार्थ इंगोले, अर्चना जाधव, मीना गांगुर्डे, अशोक जगताप, सोनाली मोरे, अरुण भद्रांगे, अनिता ताई कांबळे, चंद्रप्रभा केदारे, रिपोटे काका, कोमल कर्डक, राजेश्वी जाधव , प्रतीक्षा साळवे, उज्ज्वला जाधव, स्वाती वडाळकर मॅडम, साक्षी बुवा मॅडम, सुनीता शिंदे, सुचिञा गांगुर्डे, मिलींद दे़हाडे, भारतीय बहुजन सेनचे प्रशांत घोड़े राव, अविनाश गायकवाड , जितेंद्र साळवे , मूंकुद आव्हाड,प्रशांत राव आदी मान्यवर नागरिक तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक म़ोठ्या संख्येने उपस्थित होते


