
महाराष्ट्र जीवन गौरव रत्न राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक. आज रोजी माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन ( कार्यक्षेत्र भारत) प्रथम वर्धापन दिन, न्यूज चॅनेल ओपनिंग व मायमाऊली राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे ठिकाण. श्री मंडल हॉल तिडके कॉलनी वेद मंदिराच्या जवळ त्रंबक रोड नाशिक. दिनांक २६/१०/२०२५ रोजी होणार आहे.या कार्यक्रमांमध्ये सामाजिक अध्यात्मिक पत्रकारिता सांस्कृतिक अभियान कला साहित्यिक इत्यादी मान्यवरांचे महाराष्ट्र जीवन गौरव रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित होणार आहे पुरस्काराचे स्वरूप फोटो फ्रेम ट्रॉफी फेटा स्नेहभोजन कार्यक्रमांमध्ये ६० मान्यवरांना सन्मान डोळ्याचा साक्षीदार होणार असून हा कार्यक्रम अति भव्य दिव्य स्वरूपाचा होत असून यामध्ये प्रमुख पाहुणे रायगड प्रकाश संघटनेचे अध्यक्ष माननीय जयप्रकाश पवार सर, हनुमान ट्रस्टचे भक्ती चरणदास महाराज पंचवटी, ऍड. विलास आंधळे (जेष्ठ वकील कामगार न्यायालय नाशिक ) नामांकित बिल्डर ह्या कार्यक्रमाचे साक्षीदार होणार असून ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांना या सोहळ्यामध्ये स्थान देण्यात आले असून संस्थेचे पदाधिकारी जोमानी काम करीत असून यामध्ये विविध संघटनेचे अध्यक्ष व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून आपण या संधीचा लाभ घ्यावा असे व माय माऊली संस्थापक अध्यक्ष व मुख्य आयोजक डॉ.संदीप काकड डॉ. शाम जाधव, माननीय कार्यकारी संपादक मनीष मुथा सर व हरिभक्त पारायण याचे माननीय रामभाऊ आवारे यांचाही सहभाग आहे असे आयोजक कडून सांगण्यात आलेले आहे


