
साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्कार २०२६ संपन्न होत आहे
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक आज रोजी *शिर्डीत भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा*.श्री.सुदाम संसारे.सर. ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. राष्ट्रीय पातळीवरील *साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार २०२६*.हा अतिशय धुमधडाक्यात व फटाक्यांच्या अतिषबाजीत शिर्डीत. दिनांक. १०.जानेवारी.२०२६.वार शनिवार रोजी ठिक सकाळी१०.वाजता *परिवार लाॅन्स,बॅंकेट हाॅल,न्यु रिंग रोड,सिटी मार्केट शेजारी शिर्डीत*. इंडियन पेट्रोल पंपा पासुन जवळच सुरु होत आहे.या भव्य व दिव्य आणि अलिशान आशा साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील सुमारे.७००.ते८००.लोकांची उपस्थितीती राहणार आहे.या पुरस्कार सोहळ्यास एकुन.१५१.मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा डोळ्याची पारणे फेडणारा आसा दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे.या पुरस्कार सोहळ्यास सिनेमा क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज व सामाजिक क्षेत्रातील नामवंत समाज सेवक. तसेच नामवंत उद्योगपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात येत आहे.तरी या नेत्र दिपक पुरस्कार सोहळ्याचा आनंद घेण्या साठी आपण सह कुटूंब सह परिवारे उपस्थित राहावे.आसे आव्हान या पुरस्कार वितरण सोहळा समितीचे अध्यक्ष तथा सर्वेसर्वा श्री.सुदाम संसारे.सर यांनी केले आहे.या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास गोल्ड मेडल मिळविलेल्या नृत्यांगना चा मराठ मोळया लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे.तसेच गायण आणि संगित क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज चे गायण गितांचा पण कार्यक्रम होणार आहे.म्हणून हा पुरस्कार सोहळा न भतो न भविष्य ते आसा रुबाबदार आणि छन..छन..आशा घुंगरांच्या नादात संपन्न होणार आहे.म्हणून या पुरस्कार सोहळ्यास याल तर हसतच राहाल न याल तर पश्चाताप करत बसाल.या पुरस्कार सोहळ्यास अध्यक्ष मा.श्री.सुदाम संसारे.सर. उपाध्यक्ष मा.सौ वंदना गव्हाणे मॅडम,संयोजक.श्री.राजेश काळे सर.कार्याध्यक्ष. मा.डाॅ.अजय वारुळे.सर,सरचिटणीस. मा.श्री.संभाजी खैरे.सर. कार्यवाहक. डाॅ.माधवराव वानखडे सर ,व श्री.शंकरराव कन्हेरकर ,सरचिटणीस मा.सौ.राजनंदीनी आहिरे मॅडम आणि सौ.कविता वडनेरकर मॅडम. तसेच सो.आरती बारवसे मॅडम,सहसचिव. मा.निशा गावंडे मॅडम व प्रिया पाटोळे.मॅडम तसेच कांचन शिरभे मॅडम,सौ.मंगला विरशिद मॅडम व सौ.सुनंदा सुर्यवंशी मॅडम आणि लावणी सम्राट. कु.अनुश्री.खांडेकर मॅडम,तसेच प्रिती रजपुत मॅडम. सदस्य.मा.श्री.राजेश भांगे सर.मा.पायल राजगुरु मॅडम,किरण वाघ मॅडम,विद्या ठाकुर मॅडम, सौ.रोहिणी बगाडे मॅडम. आणि,पत्रकार. श्री.वजीर शेख सर,श्री.रामभाऊ आवारे सर,श्री.दिपक गरुड सर,श्री.शाम जाधव सर, व सदस्य. श्री.सलिम सौदागर,श्री.मयुर शिंदे.सर,श्री.समाधान बिथरे.सर,प्रिया उशिरे मॅडम, सौ.अनिता अनारसे मॅडम सौ.रंजना बलसाने मॅडम,सौ.वंदना ठाकुर मॅडम,सौ.मनिषा अहिरे मॅडम,आशा प्रकारे सर्व समितीतील सदस्य या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रयत्न व परिश्रम घेत आहेत. संपर्क ÷श्री.सुदाम संसारे.सर. 9689467506.


