
चंदन बाफना यांना महाराष्ट्र जीवन गौरव रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक.- माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन प्रथम वर्धापन दिन तसेच महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार श्री चंदन बाफना (अहिल्यानगर) यांना जाहीर झाला असून त्यांचे सामाजिक कार्य अंध अपंग दिव्यांग अशांना मदतीचा हात करणारे त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित होत आहे कार्यक्रमाचे ठिकाण श्री मंडळ हॉल तिडके कॉलनी वेद मंदिराच्या जवळ त्रंबकेश्वर रोड येथे दिनांक २६/१०/२०२५ रोजी त्यांना सन्मानित करण्यात येत असून सुरू फेटा सन्मानपत्र ट्रॉफी सन्मानित करण्यात येत असून त्यांचा सत्कार रत्नागिरीचे कोकण पत्रकार अध्यक्ष श्री जयप्रकाश पवार व हनुमान ट्रस्टीचे भक्ती चरणदास महाराज पंचवटी यांच्या हस्ते सन्मानित होत आहे असे आयोजक समिती डॉ. संदीप काकड, डॉ. शाम जाधव मनीष मुथा व रामभाऊ आवारे असे आवाहन करण्यात आले.


