
सौ स्नेहल प्रितमजी बेदमूथा यांना महाराष्ट्र जीवन गौरव रत्न पुरस्कार सन्मानित
नाशिक प्रतिनिधी मनीष मुथा
नाशिक. माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन व दैनिक भारत नॅशनल चैनल चे उद्घाटन तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र गौरव रत्न हा राज्यस्तरीय सन्मान यावर्षी सौ स्नेहल बेदमूथा यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचा गुण गौरव करण्यात आला. उल्लखणीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला हा पुरस्कार महंत भक्ती चरणदास महाराज ज्येष्ठ पत्रकार रायगडचे अध्यक्ष सत्यमेव चे संपादक श्री जयप्रकाश पवार सर माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप काकड व सिंधुताई काकड, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील सिंग परदेशी तसेच माय माऊली न्यूज चे कार्यकारी संपादक मनीष मुथा सर हरिभक्त परायण याचे श्री रामभाऊ आवारे श्री एडवोकेट विलास आंधळे सर यांच्या हस्ते डॉ. शाम जाधव यांना हा पुरस्कार सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी मेघाताई शिंपी, राजनंदिनी आहिरे, वैशाली सकपाळ, डॉ.प्राजक्ता जठार, रमेश गिरी वंदे महाराष्ट्र न्यूज उपसंपादक नाशिक, सौ कल्पनाताई सोनार, योग गुरु बाळासाहेब मोकळ, संगीता मिसळ अहिल्यानगर, अँकर अश्विनी पुरी, वामन शिंदे वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बागलाण सटाणा भास्कर सायमन नेवासा जेष्ठ कवी व चंदन बाफना अहिल्यानगर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.


