
*रन फॉर युनिटी* *लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा
नाशिक प्रतिनिधी – श्री मनिष मुथा
या निमित्ताने नाशिक शहर पोलिस आयुक्तालय नाशिक च्या वतीने “रन फॉर युनिटी” चे आयोजन करण्यात आले होते पोलिस आयुक्तालय नाशिक येथून या रन ला सुरुवात झाली. गंगापूर रोड पंडीत कॉलनी शरणपूर रोड मार्ग पोलीस परेड मैदान भिष्मराज बाय सर सभागृह येथे समाप्ती झाली या रन फॉर युनिटीचे झेंडा दाखवून कर्तव्यदक्ष पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या हस्ते झेंडा दाखवून रन फॉर युनिटी सुरू झाली त्या अगोदर पोलिस बॅन्ड पथक यांनी सुंदर गीत सादर केले पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण सर, सिनेअभिनेते किरण भालेराव , वाहुतक पोलिस हवालदार श्री सचिन जाधव सर विविध पोलिस अधिकारी दामिनी पथक डॉग पथक पत्रकार सुर्या अकॅडमी, ध्येय अकॅडमी,कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन, कल्याणी बहुउदेशिय संस्था उपस्थितीत होते. कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री सुनिल परदेशी सर व राष्ट्रीय टिम व पदाधिकारी उपस्थित होते.


