
सत्यायन शिवकारी साहित्य मंच बागलाण ( सटाणा ) आयोजित भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन तथा पुरस्कार सोहळा २०२५
नाशिक प्रतिनिधी मनीष मुथा
- सटाणा. आज दिनांक :- १६ नोव्हेंबर २०२५
वेळ :- सकाळी ठिक १० वाजता आयोजक समितीकडून नियम वाटी लागू
१ ) कविता स्वलिखीत असणे आवश्यक आहे.२)विषयाचे बंधन नाही कवींनी आपल्या आवडीनुसार विषय निवडावे
३) कवीने कविता सादर करताना आपले नाव तसेच कवितेचे नाव सांगावे. कोणीही प्रस्तावना सादर करणार नाही.४)दिलेल्या नियोजित वेळेत कविता सादर करावी.५)कविता स्वरचित असावी. कवितेची भाषाशैली, छंद आशय पूर्ण असावा.६) कवितेचा आशय सामाजिक समरसता, सकारात्मकता आणि प्रेरणादायी विचारांचा असावा. कोणत्याही समाजघातक, आक्षेपार्ह, विखारी किंवा कोणत्याही व्यक्ती/संस्थेचा अपमान करणाऱ्या कवितांना परवानगी नाही.अन्यथा कविता आढळल्यास बाद केली जाईल.
७) प्रत्येक कवीला कविता सादर करण्यासाठी फक्त ४ मिनिटांची वेळ मर्यादा असेल.८)कवींनी स्टेज मॅनर्स (शारीरिक हालचाली, प्रेक्षकांशी संवाद) योग्य ठेवावेत.९)सभ्य व शालीन पोशाख परिधान करणे आवश्यक आहे.१०)कोणत्याही प्रकारचा अनुचित व्यवहार, गोंधळ किंवा दुसऱ्या स्पर्धकाला उपद्रव करणारे वर्तन टाळावे.
११)उशिरा येणाऱ्या कवींना संधी देण्याचा अधिकार आयोजकांना राहील.१२) स्पर्धेच्या ठिकाणी योग्य शिस्त राखावी आणि आयोजकांच्या सूचनांचे पालन करावे.१३) संमेलनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे राजकीय, धार्मिक किंवा वादग्रस्त वक्तव्य करणे टाळावे.१४) ही नियमावली सर्व कवींना लागू असेल आणि प्रत्येकाने ती पाळावी. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या वेळी नियमात तसेच कार्यक्रमात बदल करण्याचा संपूर्ण अधिकार आयोजकांना असेल. याची नोंद घ्यावी ह्या कवी संमेलन भाग घेणारे ३४ कवी यांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे *सत्यायन शिवकारी साहित्य मंच बागलाण ( सटाणा ) आयोजित कवी संमेलन २०२५
कवीसंमेलन सहभाग यादी
०) कु. सम्राज्ञी प्रविण सुर्यवंशी, नाशिक (इयत्ता ४थी)
१) मा.सुशील कुमार शिंदे
२) मा.प्रा.संदीप देविदास पगारे
३) मा.यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे४) मा स्वातीताई जाधव
५) मा.श्रीमती भाग्यश्री देवरे
६) मा.एपीआय विनोद भटु सोनवणे, धुळे ७) मा.सौ.मालती देविदास चव्हाण,सटाणा- नाशिक ८) मा.वाल्मिक गंगाराम सोनवणे, दहिवड ९) मा. अर्चना नानाजी पाटील,सटाणा १०) मा.गोकुळ देवरे, धुळे ११) श्रीमती छाया सोमनाथ देसले, मालेगाव १२) श्रीमती द्वारकाबाई पाटील, धुळे १३) मा.विक्रम गांगुर्डे, नाशिक १४) मा.सौ.साधना सुरेश ब्राह्मणकार मालेगाव,१५) मा.नाना पांडुरंग खैरनार१६) मा.सौ.रुपाली राहुल जाधव, सटाणा १७) मा.सारिका सोनजे,नाशिक १८) मा.समाधान दिनकर लोणकर, हिंगोली १९) मा.मा.देवेंद्र काशिराम गावंडे,अकोला २०) मा.सतिश गंगाधर येवला,तिळवण २१) मा. श्रीम.जे.एम .जाधव, सटाणा२२ ) मा.स्वाती प्रमोद मुळे,मनमाड२३) मा.चंद्रकला अमृतकार धुळे २४) मा.सौ.पूनम अंधारे ,सटाणा २५) मा.सौ.कुसुमताई धोंडगे, सटाणा२६) मा.अविनाश शांताबाई भिमराव ढळे, मुंबई
२७) मा.माणिकराव गोडसे, नाशिक २८) मा.विवेक पंडीत पाटील, मालेगाव२९) मा.सिमाराणी बागुल, नाशिक
३०) मा.सौ.अपर्णा नंदकिशोर येवलकर, सटाणा३१) मा.सौ.माधुरी नामदेव अमृतकार, सटाणा ३२) मा.वैद्य भुपाल देशमुख ३३) मा.सोनाली चव्हाण नाशिक ३४) मा.देवांगी केदा पवार
३५) मा.स्वाती संजय सोनवणे सटाणा


