
डोंगराळे गावातील यज्ञ बाळाला न्याय मिळवण्यासाठी किल्ला पोलीस स्टेशन ला निवेदन
मालेगाव प्रतिनिधी. डॉ. तुकाराम गवळी
मालेगाव डोंगराळे आज दिनांक २१/११/२०२५ किल्ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार कार्यक्षेत्र संपूर्ण भारत मालेगाव तालुका टीमने यज्ञ चिमूरडीला न्याय मिळावा यासाठी मालेगाव तालुक्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी सदस्य यांनी निवेदन दिले आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे निवेदन देताना नाना महाराज का पुण्यस राष्ट्रीय अध्यक्ष तुकाराम गवळी युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनिल पवार राष्ट्रीय किसान विकास मंच मालेगाव तालुका ग्रामीण अध्यक्ष पितांबर शिरोळ व एकनाथ शिरोळे शंकर शिरोळे प्रमोद उपासनी नानाजी मोरे मालेगाव तालुक्यातील सर्व टीमने निवेदन देऊन पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना याविषयी निवेदन देताना सांगितले सदर आरोपीला लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना ऑल इंडिया


