
श्री दत्त गुरु जयंती निमित्ताने सिद्धी नगर येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर चे आयोजन
प्रतिनिधी किशोर शिरसाठ
नाशिक आज दिनांक4-12-2025. वार गुरुवार रोजी श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्ताने. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले सिद्धेश्वर नगर अमृतधाम पंचवटी येथे श्री. कांतीलाल लहानू कुडके व तसेचत्यांच्या पत्नी सौ धनश्री कांतीलाल कुडके. भूषण साळुंखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला दवाखान्याचे सर्व कर्मचारी डॉक्टर ऋषकेश पुजारी सर व त्यांचा संच सिस्टर सुरेखा पवार मॅडम सिस्टर ज्योत्सना जाधव सुरक्षा रक्षक श्री किशोर शिरसाट. राहुल परदेशी लिलाबाई खराटे संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे उत्साहित आरोग्य तपासणी साजरी झाली सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सर्व आलेल्या रुग्णांचे आभार व्यक्त केले


