
शिर्डी साईबाबा नगरीमध्ये महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोळा संपन्न होत आहे.
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
शिर्डी. ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मिती राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा दिनांक. ३ मे २०२६ वार रविवार रोजी सकाळी ठीक नऊ वाजता साईबाबा पावन व पवित्र भूमी शिर्डी परिवार लॉन्स ब्रेसलेट हॉल सिटी मार्केट शेजारी इंडियन पेट्रोल पंपा पासून जवळ शिर्डीत होत आहे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री सुदाम संसारे सर आहेत तरी या पुरस्कारास सोहळ्यासाठी भाग घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यक्रम आहे व केले आहे अशा महाराष्ट्र राज्यातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे तरी याची नोंद घ्यावी संपर्क साठी मो. ९६८९४६७५०६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा हा पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्ष श्री सुदाम संसारे सर उपाध्यक्ष विद्या ठाकूर कुजीर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश काळे सल्लागार डॉ. माधव वानखडे सरचिटणीस श्री शंकरराव कन्हेरकर, श्री विशाल पवार श्री समाधान बिथ्रे संयोजक श्री भूषण सरदार श्री सागर बैरागी प्रसिद्धी प्रमुख श्री वजीर शेख श्री रामभाऊ आवारे श्री डॉ शाम जाधव श्री दीपक गरुड श्री प्रदीप मगरे स्वागताध्यक्ष राजनंदिनी अहिरे सौ कविता वडनेरकर सौ आरती बारावसे अभिनेत्री सौ योगिता डांगळे सौ पायल राजगुरू अभिनेत्री श्रीमती प्रीती मसदे सौ मीनाक्षी अहिरे सौ अंजली निकम सौ पुष्पा काकडे सौ सुनंदा सूर्यवंशी निवेदिका सौ अश्विनी सांगळे सौ अश्विनी पुरी आणि सर्व सदस्य आयोजक समिती कार्यरत आहे लवकरात लवकर आपला प्रस्ताव मो ९१९६८९४७५०६ या नंबर वर पाठवावे


