
मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर 27 जानेवारी 26 ला हुतात्मा स्मारक नाशिक येथे
नाशिक प्रतिनिधी – साहिल काकड
दि. 27 जानेवारी 2026 रोजी नाशिक येथे हुतात्मा स्मारक जिल्हा न्यायालय समोर सीबीएस जवळ मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होत आहे. सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत तरी सर्व नागरिकांनी मोफत तपासणी चा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. व फोटो मध्ये दिलेल्या नं वर फोन करून नाव नोंदणी करण्याचे आयोजक यांनी सांगितले आहे. आर. झूनजूनवला – शंकरा आय हॉस्पिटल (नवीन पनवेल ) तसेच श्री स्वामी समर्थ विश्व् कल्याण केंद्र आपटा फाटा पनवेल यांचे मोलाचे सहकार्य आहे. तर आंतरराष्ट्रीय मनावअधिकार सुरक्षा परिषद, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन, हुतात्मा स्मारक समिती, मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन, दक्ष न्यूज नाशिक यांच्या संयुक्त विध्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शश्रक्रिया शिबीर आयोजित केले आहे. सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत तरी सर्व लाभार्थिनी लाभ घ्यावा असे सांगण्यात आले आहे.
आयोजक संस्था -:
श्री संदीप शर्मा ( संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष -आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषद)
श्री सुनिलसिंग परदेशीं (संस्थापक अध्यक्ष – कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन ) मो.9325433331
श्री संदीप काकड (संस्थापक अध्यक्ष – मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन ) मो. 9921390038
श्री विजय भाऊ राऊत (अध्यक्ष – हुतात्मा स्मारक समिती नाशिक ) मो. 9766359233
श्री करनसिंग बावरी (संचालक – दक्ष न्यूज )मो. 9511944111
आयोजक समिती -: संपर्क
- संतोष मुळे – (डिव्हिजन प्रेसिडेंट )मो. 8087712333
- नितीन भालेराव – (सेक्रेटरी ) मो. 9822291709
- प्रमोद पाठक (नाशिक शहर अध्यक्ष)मो.8857906244
- राजेंद्र सिंह पवार (जेष्ठ नागरिक अध्यक्ष) मो. 9822683994
- सौ आरती आहिरे (राष्ट्रीय महिला संघटक मंत्री ) मो. 9372493885
- श्रीमती वैशाली सोनवणे (ग्रामीण जिल्हा अध्यक्षा ) मो. 7030658536
- ऍड. कामिनी भानुवंशी मो. 8446351740
- श्री नितीन भानोसे मो. 8830370869
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

मायमाऊली न्यूज साठी मुख्य संपादक डॉ संदीप काकड


