Maay Maulee News
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
Maay Maulee News
No Result
View All Result
Home संपादकीय सामाजिक

शिर्डीत भव्यदिव्य महाराष्ट्र साई पदमश्री पुरस्कार सोहळा.

डॉ संदीप काकड by डॉ संदीप काकड
February 10, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*शिर्डीत भव्य व दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा*.

नाशिक प्रतिनिधी डॉ.शाम जाधव

शिर्डी .श्री.सुदाम संसारे ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील,भव्य व दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा हा साई च्या पावन व पवित्र भुमित शिर्डीत. दिनांक ०२मे.२०२६वार.शनिवार. रोजी सकाळीच ठिक ९:३०वाजता.परिवार लाॅन्स बॅंकेट हाॅल. न्यु रिंग रोड. सिटी मार्केट शेजारी.इंडियन पेट्रोल पंप पासुन जवळच शिर्डीत होत आहे.या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील सुमारे २५१ मान्यवरांना ३६.प्रकारच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहेत आशा मान्यवरांना महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तरी ज्या मान्यवरांनी त्यांच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहे.त्यांनी त्यांची माहिती व एक पासपोर्ट साईज फोटो.9689467506.या मोबाईल नंबर वर पाठवावेत. व आपला मानाचा,सन्मानाचा,प्रतिष्ठेचा व श्रद्धेचा आसा पद्मश्री पुरस्कार निश्चित करावा.या पुरस्कार सोहळ्यासाठी आमची पुरस्कार सोहळा समितीतील सर्व सदस्य अतिशय मेहनत घेत आहेत. त्या मध्ये. अध्यक्ष =श्री.सुदाम संसारे.सर. उपाध्यक्षा=सौ.विद्या ठाकुर/कुंजिर. सल्लागार =डाॅ.माधव वानखडे .कार्याध्यक्ष =श्री.राजेश काळे. सरचिटणीस =श्री.भुषण सरदार व समाधान बिथरे. श्री.शंकरराव कन्हेरकर,.संयोजक=श्री.विशाल पवार,श्री.सागर बैरागी,श्री.गणेश काळे,स्वागताध्यक्षा=सौ.राजनंदिनी अहिरे,सौ.कविता वडनेरकर,सौ.आरती बारवसे सौ.पायल राजगुरु,सौ.कविता बावीस्कर,योगिता डांगळे,प्रिती म्हसदे,सौ.अनिता दिवे,सौ.किरण वाघ, कुसूम बेलसरे.प्रसिध्दी प्रमुख =श्री.रामभाऊ आवारे,श्री.वजीर शेख,डाॅ.शाम जाधव,श्री.प्रदीप मगरे,श्री.अविनाश पठाडे.हे सर्व जण अतिशय परिश्रम घेत आहेत तरी या पुरस्कार सोहळ्याचा भाग बनण्या साठी आजच आपला पद्मश्री पुरस्कार 9689467506.या नंबर वर संपर्क साधुन निश्चित करावा.आसा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा परत होणे नाही.

Previous Post

सुचेता बहुउद्देशीय संस्था मार्फत समुपदेशन कोर्स सर्टिफिकेट वाटप

Next Post

शिवरात्री च्या पावन दिनी मखमलाबाद येथे होणार “शिवमहापुराण कथा वाचन “

डॉ संदीप काकड

डॉ संदीप काकड

Next Post

शिवरात्री च्या पावन दिनी मखमलाबाद येथे होणार "शिवमहापुराण कथा वाचन "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी माजी विध्यार्थी चा 29 वर्षानंतर स्नेह मेळावा

August 5, 2025

आज नाशिक नगरीत रंगणार महाराष्ट्र जीवन गौरव रत्न पुरस्कार सोहळा व दैनिक भारत नॅशनल न्यूज चॅनेल उदघाटन सोहळा.

October 25, 2025

14 वर्षा खालील जिल्हा स्तरीय खो – खो स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद

September 27, 2025

मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन प्रथम वर्धापन दिन, मायमाऊली न्यूज व दैनिक भारत न्यूज उदघाटन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.

October 27, 2025

प्रा. किशोर लहारे यांना राष्ट्रीय पातळीवरिल साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर.

2
राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

0
कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

0
समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

0

सौ मीनाक्षी मधुकर आहिरे यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्कार ने सन्मानित.

February 20, 2026

शिर्डीत भव्य दिव्य साई पदमश्री पुरस्कार सोहळा लवकरच.

February 20, 2026

युनिटी फौंडेशन तर्फे शिवजयंती निमित्त “शिवकन्या सन्मान “व नृत्य स्पर्धा संपन्न.

February 20, 2026

सौ मा. वसुधा जोशी यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

February 20, 2026
Facebook Twitter Youtube RSS
Maay Maulee News

वेळेवर, अचूक आणि अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी तुमचा विश्वासार्ह स्रोत. आमचे ध्येय म्हणजे जगभरातील नवीनतम अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणे, ज्यामध्ये प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि खोली यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Popular Category

  • Uncategorized
  • कविता
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय
  • सामाजिक
  • साहित्य

Contact Info

  • Address – makhamlabad, panchavati, nashik Maharashtra
  • Contact no. – 9921390038
  • Whatsapp no. – 9421103368
  • Email id- sandipvkakad123@gmail.com

© 2025 Copyright - All Right Reserved.

No Result
View All Result

© 2025 Copyright - All Right Reserved.