Maay Maulee News
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्राईम
  • कोकण
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • साहित्य
  • कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
Maay Maulee News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिवरात्री च्या पावन दिनी मखमलाबाद येथे होणार “शिवमहापुराण कथा वाचन “

डॉ संदीप काकड by डॉ संदीप काकड
February 10, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवरात्री च्या पावन दिनी मखमलाबाद येथे होणार “शिवमहापुराण कथा वाचन “

नाशिक प्रतिनिधी – साहिल काकड

मखमलाबाद येथे 15 फेब्रुवारी 2026 रोजी शिवरात्री च्या पावन दिनी शिव महापुराण कथा वाचन चे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध कथावाचक महंत ह भ प समाधान महाराज भोजेकर उपस्थित राहणार असून, गायनाचार्य – ह भ प पवन महाराज (जळगाव ), ऑक्टोपॅड – ह भ प सुमित महाराज (कोपरगाव ), अरगन वादक – ह भ प. पवन महाराज, तबला वादक भूषण महाराज शेवाळे, बासरी व बुलबुल – ह भ प गौरव महाराज (आळंदी ), देखावा – अशोक महाराज (अमरावती ) ई उपस्थित राहणार आहे.

दैनंदिन कार्यक्रम कथावाचन सायंकाळी 07 ते रात्री 10 *15/02/26 – शिवमहापुराण महात्म – नारद भ्रह्मदेव संवाद*16/02/26 – दक्ष कथा सती भक्ती, सतीचे आत्मदहन *17/02/26 – अंबाजन्म, तारकासुर कथा, शिवपर्वती विवाह *18/02/26 – श्री गणेश चरित्र, जालंदर व्याख्यान बाणासूर कथा *19/02/26 – भैरव अवतार, हनुमान अवतार, शिवाचे अवतार *20/02/26 – आद्य ज्योतिर्लिंग कथा, 12 जोतिर्लिंग *21/02/26 – शिवकृष्ण कथा, उपमन्यू कथा, सांगता

*22/02/26 – काल्याचे कीर्तन, सकाळी 09 ते 11 व त्यानंतर महाप्रसाद.

आयोजक – श्रीराम भजनी मंडळ व ग्रामस्थ मखमलाबाद.

सौजन्य – सौ चित्रा जगन्नाथ तांदळे ( नगरसेविका) पै श्री वाळू विश्वनाथ काकड (नगरसेवक) सौ रोहिणी बापुशेठ पिंगळे (नगरसेविका ) श्री प्रमोद देवराम पालवे (नगरसेवक )

ठिकाण – महादेव मंदिर, सार्वजनिक वाचनालय सभागृह, मखमलाबाद.

मुख्य संपादक – डॉ संदीप काकड

Previous Post

शिर्डीत भव्यदिव्य महाराष्ट्र साई पदमश्री पुरस्कार सोहळा.

Next Post

शिर्डीत भव्य दिव्य महाराष्ट्र साई पदमश्री पुरस्कार सोहळा

डॉ संदीप काकड

डॉ संदीप काकड

Next Post

शिर्डीत भव्य दिव्य महाराष्ट्र साई पदमश्री पुरस्कार सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी माजी विध्यार्थी चा 29 वर्षानंतर स्नेह मेळावा

August 5, 2025

आज नाशिक नगरीत रंगणार महाराष्ट्र जीवन गौरव रत्न पुरस्कार सोहळा व दैनिक भारत नॅशनल न्यूज चॅनेल उदघाटन सोहळा.

October 25, 2025

14 वर्षा खालील जिल्हा स्तरीय खो – खो स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद

September 27, 2025

मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन प्रथम वर्धापन दिन, मायमाऊली न्यूज व दैनिक भारत न्यूज उदघाटन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.

October 27, 2025

प्रा. किशोर लहारे यांना राष्ट्रीय पातळीवरिल साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर.

2
राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

राजुरा – तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत.

0
कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम.

0
समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

0

सौ मीनाक्षी मधुकर आहिरे यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्कार ने सन्मानित.

February 20, 2026

शिर्डीत भव्य दिव्य साई पदमश्री पुरस्कार सोहळा लवकरच.

February 20, 2026

युनिटी फौंडेशन तर्फे शिवजयंती निमित्त “शिवकन्या सन्मान “व नृत्य स्पर्धा संपन्न.

February 20, 2026

सौ मा. वसुधा जोशी यांना चित्रपट श्रुष्टि तील दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.

February 20, 2026
Facebook Twitter Youtube RSS
Maay Maulee News

वेळेवर, अचूक आणि अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी तुमचा विश्वासार्ह स्रोत. आमचे ध्येय म्हणजे जगभरातील नवीनतम अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणे, ज्यामध्ये प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि खोली यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Popular Category

  • Uncategorized
  • कविता
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय
  • सामाजिक
  • साहित्य

Contact Info

  • Address – makhamlabad, panchavati, nashik Maharashtra
  • Contact no. – 9921390038
  • Whatsapp no. – 9421103368
  • Email id- sandipvkakad123@gmail.com

© 2025 Copyright - All Right Reserved.

No Result
View All Result

© 2025 Copyright - All Right Reserved.