
*शिर्डीत भव्य व दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा*.
शिर्डी नाशिक प्रतिनिधी डॉ शाम जाधव
श्री.सुदाम संसारे ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील,भव्य व दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा हा साई च्या पावन व पवित्र भुमित शिर्डीत. दिनांक 02.मे.2026.वार.शनिवार. रोजी सकाळीच ठिक 9:30.वाजता.परिवार लाॅन्स बॅंकेट हाॅल. न्यु रिंग रोड. सिटी मार्केट शेजारी.इंडियन पेट्रोल पंप पासुन जवळच शिर्डीत होत आहे.या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील सुमारे 251.मान्यवरांना 36.प्रकारच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहेत आशा मान्यवरांना महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तरी ज्या मान्यवरांनी त्यांच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहे.त्यांनी त्यांची माहिती व एक पासपोर्ट साईज फोटो.9689467506.या मोबाईल नंबर वर पाठवावेत. व आपला मानाचा,सन्मानाचा,प्रतिष्ठेचा व श्रद्धेचा आसा पद्मश्री पुरस्कार निश्चित करावा.या पुरस्कार सोहळ्यासाठी आमची पुरस्कार सोहळा समितीतील सर्व सदस्य अतिशय मेहनत घेत आहेत. त्या मध्ये. अध्यक्ष =श्री.सुदाम संसारे.सर. उपाध्यक्षा=सौ.विद्या ठाकुर/कुंजिर. सल्लागार =डाॅ.माधव वानखडे .कार्याध्यक्ष =श्री.राजेश काळे. सरचिटणीस =श्री.भुषण सरदार व समाधान बिथरे. श्री.शंकरराव कन्हेरकर,.संयोजक=श्री.विशाल पवार,श्री.सागर बैरागी,श्री.गणेश काळे,स्वागताध्यक्षा=सौ.राजनंदिनी अहिरे,सौ.कविता वडनेरकर,सौ.आरती बारवसे सौ.पायल राजगुरु,सौ.कविता बावीस्कर,योगिता डांगळे,प्रिती म्हसदे,सौ.अनिता दिवे,सौ.किरण वाघ, कुसूम बेलसरे.प्रसिध्दी प्रमुख =श्री.रामभाऊ आवारे,श्री.वजीर शेख,डाॅ.शाम जाधव,श्री.प्रदीप मगरे,श्री.अविनाश पठाडे.हे सर्व जण अतिशय परिश्रम घेत आहेत तरी या पुरस्कार सोहळ्याचा भाग बनण्या साठी आजच आपला पद्मश्री पुरस्कार 9689467506.या नंबर वर संपर्क साधुन निश्चित करावा.आसा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा परत होणे नाही.
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


