
ऑल इंडिया पोलीस मित्र संघटना यांचे कडून महिला अध्यक्ष सौ कमल ताई इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव नाशिक. सातपूर आज दिनांक ६/७/२०२५ रोजी ऑल इंडिया पोलीस मित्र संघटना डॉक्टर गिरी स्थापस यांच्या अध्यक्षतेखाली सौ कमलाबाई हिंगोले यांची नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले संस्थेच्या माध्यमातून समाज प्रबोधन कायदा सुव्यवस्था सामाजिक परंपरा यांनी समाजात तील गुन्हेगारी विचारणा आवडणारा साठी जनता व पोलीस यांच्यातील सामायिक काम करण्यासाठी नाशिक जिल्हा या संस्थेचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे त्या अंतर्गत विभागीय कार्यालय सातपूर विभाग अण्णाभाऊ साठे नगर आयटीआय शिकणे कॉलनी वृंदावन गार्डन येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे डॉक्टर सुरेश राठोड इंडियन पोलीस मित्र मुख्याधिकारी, माननीय हेमंत कुलकर्णी जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात काम करणारे नाशिक शहर महिला रिपब्लिकन पार्टी पीपल्स या गटाच्या ते अध्यक्ष सौ कमलाबाई इंगळे आहे ( प्रा.जोगेंद्र कवाडे )अध्यक्ष सौ कमलाताई जगदीश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली संस्थेच्या वतीने विविध विषयावर काम करण्यास विचारविनिमय करण्यात आला जे बंधू भगिनी पोलीस मित्र मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना संस्थेमार्फत फार्म भरावे असे सांगण्यात आले श्री कैलास शिंदे, मंदाताई दीपक पवार (संघटक ) नाशिक शांताबाई भदरगे, स्वप्निल बाळू पगारे, चेतन अण्णा पगारे, मालताबाई प्रधान, नानाजी खैरनार, शुभम व निखिल कावडे यांची उपस्थिती अनमोल ठरली स्थानिक महिला यांनी सहभाग होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली जय हिंद जय भारत



