
मुलींना आत्मपरीक्षणाचे धडे कुमारी रूपाली पवार सिने अभिनेत्री नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव नाशिक आज दिनांक ४ जुलै २०२५ रोजी धन्वंतरी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर येथे अभिनेत्री मॉडेल व सेल डिफेन्स ट्रेनर कु.रूपाली पवार यांनी मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे शिकवले कॉलेजच्या मुली शिकत असताना स्वतःचे संरक्षण कसे करावे व कोणत्या पद्धतीने सामोरे येण्यास वेळ आल्यास आपण त्याचा उपयोग कसा करावा ? दीड मन मनापासून निश्चय असला पाहिजेत धन्वंतरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड रिचार्ज सेंटर येथे जवळजवळ ५० ते ६० डॉक्टर यांनी आपले आत्मपरीक्षण मार्गदर्शन कुमारी रूपाली पवार मॅडम यांनी संपूर्ण विद्यार्थी यांना याची माहिती पटवून दिली आपल्याला आपले आत्मसंरक्षण करण्याचे ज्ञान तसेच दक्षता काय घ्यावी याचे प्रशिक्षण कुमारी रूपाली पवार यांनी दिले मुख्याध्यापक उमेश नगरकर यांनी स्वागत केले तसेच सांस्कृतिक कला विभाग डॉक्टर मनीषा मर्दा यांनी हा उपक्रम केले होते कॉलेजच्या मुलींनी कार्यक्रम व आत्मसंरक्षणाचे धडे खूप छान पद्धतीने आत्मसात केले त्यांनी नंतरहून हेही सांगितले की हे आमच्या दैनंदिन जीवनात तसेच आयुष्यभराच्या उपयोगास आले


