


नाशिक प्रतिनिधी दि. 9 जुलै रोजी नाशिक येथील सुप्रसिद्ध वकील ऍड विलास आंधळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ते सुप्रसिद्ध कामगार नेते, साहित्यिक व लेखक श्री पी. के पाटील यांचे चिरंजीव आहेत. वडिलांच्या पाहुला वर पाहुल ठेवत तेही कामगारांच्या न्यायासाठी व हक्कासाठी वकिली पेशा स्वीकाराला व सामाजिक क्षेत्रात गेल्या कित्तेक दशका पासून उल्लेखनीय कार्य करणारे तसेच विविध सहकारी कारखाने, को ऑपरेटिव्ह बँक,शैक्षणिक संस्था, कंपनी ई मार्गातून कामगारांना न्याय मिळवून देण्यात ते प्रसिद्ध आहेत. 9 जुलै रोजी त्यांच्या वाढदिवस असतो त्या निमित्त त्यांच्या परिवार नातेवाईक मित्र परिवार यांचा कडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन च्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ रेखा काकड आणि मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन संस्थापक तसेच रुद्रा काउन्सलिंग सेंटर व हिलिंग सेंटर संचालक व मायमाऊली न्यूज मुख्य संपादक डॉ संदीप काकड यांच्या कडून केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ऍड विलास आंधळे व त्यांच्या सहचारिणी सौ शोभा आंधळे यांनी आभार व्यक्त केले.
मुख्य संपादक
डॉ संदीप काकड


