
मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ शाम जाधव समाजकार्य पदवीका कोर्स उत्तीर्ण
नाशिक प्रतिनिधी – श्री मनिष मुथा
नाशिक भगूर येथील भूमिपुत्र डॉ शाम जाधव यांनी नुकतीच ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षण संस्था येथे समाजकार्य पदवीका कोर्स उत्तीर्ण झाले. मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेंच मायमाऊली न्यूज चे संपादक म्हणून ते कार्यरत आहे. सोबतच अनेक संस्था सोबत सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. पत्रकार म्हणून हि उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत अनेक पारितोषिक व सन्मानपत्र ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशा बद्दल मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन चे सर्व राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी, सर्व पदाधिकारी यांच्या तर्फ अभिनंदन करण्यात आले. शुभेच्छुक-: मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन टीम राजनंदिनी आहिरे, ज्योती जोशी, प्रिया भारते, कविता पाळदे, सुनीता धनतोले, निशिगंधा कापडणीस, प्राची राव, निलिमा घोलप, रेखा काकड, ऍड उषा पगारे, स्वरा काकड, दिप्ती मोरे, प्रिती म्हसदे, रामेश्वरी म्हस्के, संगीता जाधव, रंजिता शिंदे, पौर्णिमा बेलेकर, मनिष मुथा, सौरव दुधावडे, साहिल काकड आणि डॉ संदीप काकड
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


