
बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत महिला व बालकल्याण विभाग आयोजन
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक रोड आज दिनांक ७/८/२०२५ परिघा वेल्फेअर फाउंडेशन नाशिक संस्थापिका अध्यक्ष मीनाक्षी शेगावकर यांच्या उपस्थितीत बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत अंतर्गत महिला बालकल्याण विकास विभागाच्या विविध योजनेबाबत जनजागृती कार्यक्रम श्रीमती पी एस एच. जगताप केंद्रीय प्रशासक वन स्टॉप सेंटर नाशिक श्रीमती डी बी सदावर्ते केस वर्कर वन स्टॉप सेंटर नाशिक संस्थेच्या प्रकल्प अधिकारी सुषमा बैसाणे व सुजाता शेजवळ संस्थेच्या कर्मचारी वर्ग विशेष सहकार्य लाभले सखी वन स्टॉप सेंटर तसेच विभागामार्फत राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली याप्रसंगी अनेक महिलांनी सहभाग घेऊन महिला बालकल्याण विभाग यांच्यामार्फत होणाऱ्या विविध योजनेचा लाभ घेण्याचा फायदा घेतला हा कार्यक्रम परिघा वेल्फेअर फाउंडेशन नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आला होता
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


