
*#NamoYuvaRun 🏃**आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्या अंतर्गत, भारतीय जनता युवा मोर्चा, नाशिक जिल्हा आयोजित #NamoYuvaRun 🏃♀️मा. ना. श्री. गिरीश भाऊ महाजन, जलसंपदा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत:-**📍 ठिकाण : अनंत कान्हेरे मैदान, त्र्यंबक रोड, नाशिक 📅 दिनांक : २१ सप्टेंबर २०२५ 🕕 वेळ : सकाळी ६:०० वा.**नाशिककरांनो, चला मोठ्या संख्येने सहभागी होऊ या! व्यसनमुक्त भारताचा संकल्प पूर्ण करू या आणि नवभारत निर्मितीच्या दिशेने एकत्रित पाऊल टाकू या…*
दिलेल्या QR कोड स्कॅन करून रजिस्ट्रेशन करा व सहभागी व्हा नाशिक नमो युवा रन मध्ये
नाशिक प्रतिनिधी मायमाऊली न्यूज


