
समाज भूषण व साई जीवन गौरव पुरस्कार जाहीर
नाशिक प्रतिनिधी डॉ.शाम जाधव शिर्डी आज रोजी महंत श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव(उपाख्य-म.श्री.रविराजदादा पंजाबी महानुभाव)यांना समाजभूषण व साई जिवनगौरव पुरस्कार जाहीर….अध्यात्मिक तथा सामाजिक क्षेत्रात भरीव योगदानाची घेतली दखल….उरळीकांचन पुणे येथील महंत श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांनी अतिशय जिद्द, चिकाटी,व संघर्षमय वातावरणातून आध्यात्मिक तथा सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देवून ही ऊंची गाठली आहे.अध्यात्मिक तथा सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान पाहाता साई विकास प्रतिष्ठान, व बी.बी.सी फिल्म प्रॉडक्शन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने दीला जानारा समाजभूषण, व जिवनगौरव पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला असून अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जानारा हा पुरस्कार १० जानेवारी २०२६ रोजी साईनगरी जि आहील्यानगर महाराष्ट्र येथे एका विषेश समारंभात दीला जानार आहे.श्री गोपालव्यास यांना यापूर्वी देखील अनेक नामवंत पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा पुरस्कार आपल्या मायभुमीत पहील्यांदा मिळत असल्याने मी समाधानी असल्याची भावना व्यक्त केली.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेक मान्यवरांनी महंत श्री.गोपालव्यास याचे विषेश अभिनंदन व शुभेच्छां दील्या. त्यामधे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे संचालक व महात्मा गांधी सर्वोदय संघ महाविद्यालय उरळीकांचनचे खजिनदार मा.श्री. राजाराम दादा कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष, सहकार तज्ञ, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे मा चेअरमन श्री उरळीकांचन देवस्थानचे उपाध्यक्ष मा.श्री.के.डी.कांचन(बापू) डाॅ मनिभाई देसाई सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष,विठ्ठल रूख्मिनी मंदीर डाळींब बन अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र ज्ञानोबा कांचन, आदर्श जिल्हा परिषद सदस्य, अस्मिता काॅलेज व अनेक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष संचालक मा.श्री.महादेवराव कांचन, पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य, मा.तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री.अलंकारजी कांचन,उरळीकांचनच्या विद्यमान सरपंच सौ ॠतुजाताई अजिंक्य कांचन,संतोषसो चौधरी-पाटील, उद्योजक दीलीपसेठ शितोळे-देशमुख, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र तुळशीराम टीळेकर, आजी माजी सरपंच व उपसरपंच मा.श्री अमितबाबा कांचन पाटील, दत्तात्रय कांचन पाटील, युवराज कांचन पाटील, संतोष बाप्पु कांचन पाटील, जे बी सराफ ज्वेलर्सचे सर्वेसर्वा मा.श्री जयप्रकाश बेदरे,पप्पुसेठ कांचन पाटील, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे संचालक मा श्री शांताराम नाना चौधरी-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील उरळीकांचन यांनी रवींद्र दादा पंजाबी महानुभाव अभिनंदन केले यांचेसह महानुभाव सांप्रदायातील अनेक आचार्य, संत,महंत सर्व पत्रकार बंधु यांचेसह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छां दील्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील उरळीकांचन यांनी रवींद्र दादा पंजाबी महानुभाव यांच्या अभिनंदन


