
30 नोव्हेबर रोजी शेगाव येथे कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन : भूषण सरदार
नाशिक. प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
शेगाव आज रोजी बी . एस . एफ . बहुद्देशीय संस्था . उपेक्षित नायक न्युज व संकल्प बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यामाने बुलढाणा जिल्ह्यातील श्री गजानन महाराज यांचे तीर्थस्थळ असलेले प्रसिद्ध ठिकाण शेगाव येथे या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे . कृषी . समाजसेवा . शैक्षणिक . आरोग्य . कला . पत्रकार . शासकीय कर्मचारी . आदि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या केवळ ७० लोकांना हा कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे हा कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सौहळा 30 नोव्हेबर रोजी होणार असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे . कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सौहळ्याला रिल्स स्वर . मॉडेल्स . दिग्दर्शक . कलाकार यांची विशेष उपस्थिती राहिलकृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव स्वीकारणे सुरू आहे . तेव्हा जर कोनाला प्रस्ताव पाठवयाचे असेल तर त्यांनी या नंबरवर सर्पक साधवून आपले प्रस्ताव या व्हॉटसअप वर पाठवावे त्यासाठी हा नंबर आहे तो असा ९४२० ६२१९९४ या व्हाटसअप नंबर वर आपली माहिती पाठवावी अशी या कार्यक्रमाचे मुख्यआयोजक भूषण सरदार यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना हि सविस्तर माहिती दिली आहे


