
*शिर्डीत साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळयाची जय्यत तयारी
मुख्य संपादक – डॉ संदीप काकड
.÷÷÷====श्री.सुदाम संसारे.सर*. ======ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. *राष्ट्रीय पातळीवरील भव्य व दिव्य साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार. २०२६.ची जय्यत तयारी.साई च्या पावन व पवित्र भुमित शिर्डीत*. अतिशय धुमधडाक्यात व उत्साहाच्या वातावरणात सुरु आहे.*दिनांक. १०.जानेवारी.२०२६.रोजी वार.शनिवारी .शिर्डीत. परिवार लाॅन्स,बॅंकेट हाॅल,न्यू रिंग रोड. सिटी मार्केट शेजारी व इंडियन पेट्रोल पंपा पासुन जवळच. शिर्डीत. अतिशय धुमधडाक्यात व फटाक्यांच्या अतिषबाजीत आणि सुमधूर व मंजुळ आशा ताशा व सनई च्या आणि संबळ. वादयात होणार आहे.हा साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार *राष्ट्रीय पातळीवरील* आसुन तो साई च्या नावाने दिला जाणारा व साई च्याच *पावन व पवित्र भुमित शिर्डीत* देत आहोत हा पुरस्कार *भारत देशातील पहिलाच* मानाचा सन्मानाचा,प्रतिष्ठेचा व श्रद्धेचा आसा आहे.हा पुरस्कार *महाराष्ट्र राज्यातील तसेच गुजरात व कर्नाटक* राज्यातील मान्य वर यांना सुध्दा देण्यात येणार आहे.हा पुरस्कार *३६*.प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत क केले आहे.आशा मान्यवर व्यक्तींना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्यात एकुण *१५१*.मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्या साठी एकुण *२०*.लोकांची समिती आहोरात्र काम करत आहे.त्यात सोहळा समितीचे *अध्यक्ष तथा सर्वेसर्वा श्री.सुदाम संसारे.सर*. उपाध्यक्ष. सौ.वंदना गव्हाणे,सल्लागार. मा.डाॅ.अजय वारुळे.सर,कार्याध्यक्ष. मा.श्री.राजेश काळे.सर. स्वागताध्यक्ष. मा.राजनंदीनी आहिरे मॅडम,मा.सौ.कविता वडनेरकर मॅडम,मा.आरती बारवसे मॅडम,मा.विद्या ठाकुर मॅडम,मा.पायल राजगुरु मॅडम,सरचिटणीस. मा.श्री.संभाजीराव खैरे.सर सहसरचिटणीस. मा.समाधान बिथरे.सर,मयुर शिंदे.सर,मा.सलिम सौदागर सर,.व्यवस्थापक. मा.डाॅ.माधवराव वानखेडे सर,मा.श्री.शंकरराव कन्हेरकर सर,मा.श्री दिपक भैय्या गरुड,संयोजक. मा.प्रा. सुरेश गुडदे ,मा.श्री.राजेश भांगे सर,मा.मंगला विरशिद मॅडम,मा.रंजना बलसाने मॅडम,मा.मिनाक्षी अहिरे मॅडम,मा.मोहिनी आहेर मॅडम,मा.महिमा अमृत मॅडम,मा.सुनंदा सुर्यवंशी मॅडम,मा.अनिता आनारसे मॅडम,मा.कुसुम बेलसरे मॅडम मा.वंदना ठाकुर मॅडम,मा.कांचन शिरभे मॅडम.तसेच प्रसिद्धी प्रमुख. मा.श्री.वजीर शेख सर,मा.श्री.रामभाऊ आवारे सर,मा.डाॅ.शाम जाधव सर,मा.श्री.प्रदीप मगरे सर,मा.राजपुत सर,तसेच सर्वांचेच आकर्षण म्हणजेच *मराठ मोळी लावणी डान्सर मा.आकांशा कुंभार मॅडम आणि मा.कु.अनुश्री.खांडेकर मॅडम तसेच बालकलाकार मा.कु.शामल बागडे*.यांचा नेत्रदीपक आसा बहुरंगी बहुढंगी गुंगरु च्या छन…छन…आवाजात सर्वांचेच मनोरंजन करणार आहेत तरी आपण सह परिवार सहकुटुंब या अनमोल आशा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास सहभागी होऊन आनंद घ्यावा कारण आसा नेत्रदीपक भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा परत होणे नाही.म्हणून या पुरस्कार सोहळ्यास विशेष आसे महत्व प्राप्त होत आहे.संपर्क साठी.9689467506.मोबाईल नंबर वर संपर्क करावा.


