

डॉ. शाम जाधव यांना साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार २०२६ निवड
नाशिक प्रतिनिधी- श्री मनीष मुथा
नाशिक शिर्डी आज रोजी ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. राष्ट्रीय पातळीवरील भव्य व दिव्य साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार. २०२६.साई च्या पावन व पवित्र भुमित शिर्डीत . दिनांक. १०.जानेवारी.२०२६.रोजी वार.शनिवारी .शिर्डीत. परिवार लाॅन्स,बॅंकेट हाॅल,न्यू रिंग रोड. सिटी मार्केट शेजारी व इंडियन पेट्रोल पंपा पासुन जवळच. शिर्डीत. अतिशय धुमधडाक्यात व फटाक्यांच्या अतिषबाजीत आणि सुमधूर व मंजुळ आशा ताशा व सनई च्या आणि संबळ. वादयात होणार आहे.हा साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार राष्ट्रीय पातळीवरील असुन तो साई च्या नावाने दिला जाणारा व साई च्याच पावन व पवित्र भुमित शिर्डीत देत आहोत हा पुरस्कार भारत देशातील पहिलाच मानाचा सन्मानाचा,प्रतिष्ठेचा व श्रद्धेचा असा आहे.हा पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच गुजरात व कर्नाटक राज्यातील मान्य वर यांनाही पुरस्कार ३६. विविध क्षेत्रातील कार्यरत असलेले मान्यवर व्यक्तींना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्यात एकुण १५१.मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहे. अध्यक्ष. श्री.सुदाम संसारे.सर. उपाध्यक्ष. सौ.वंदना गव्हाणे,सल्लागार. मा.डाॅ.अजय वारुळे.सर,कार्याध्यक्ष. मा.श्री.राजेश काळे.सर. स्वागताध्यक्ष. मा.राजनंदीनी आहिरे ,मा.सौ.कविता वडनेरकर ,मा.आरती बारवसे ,मा.विद्या ठाकुर ,मा.पायल राजगुरु ,सरचिटणीस. मा.श्री.संभाजीराव खैरे.सर सहसरचिटणीस. मा.समाधान बिथरे.सर,मयुर शिंदे.सर,मा.सलिम सौदागर सर,.व्यवस्थापक. मा.डाॅ.माधवराव वानखेडे सर,मा.श्री.शंकरराव कन्हेरकर सर,मा.श्री दिपक भैय्या गरुड,संयोजक. मा.प्रा. सुरेश गुडदे ,मा.श्री.राजेश भांगे सर,मा.मंगला विरशिद ,मा.रंजना बलसाने ,मा.मिनाक्षी अहिरे ,मा.मोहिनी आहेर ,मा.महिमा अमृत ,मा.सुनंदा सुर्यवंशी मा.अनिता आनारसे ,मा.कुसुम बेलसरे, मा.वंदना ठाकुर ,मा.कांचन शिरभे .तसेच प्रसिद्धी प्रमुख. मा.श्री.वजीर शेख सर,मा.श्री.रामभाऊ आवारे सर,मा.डाॅ.शाम जाधव सर,मा.श्री.प्रदीप मगरे सर,मा.राजपुत सर, मा.कु.अनुश्री.खांडेकर, बालकलाकार मा.कु. शामल बागडे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे
मुख्य संपादक डॉ संदीप काकड


