
बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार, सांगली चे अध्यक्ष आदरणीय डॉ. सुधीर कोलप चीन रवानगी
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
सांगली.आज दिनांक १९/१०/२०२५ रोजी डेंटल कॉन्फरेन्स आणि बिझनेस साठी चीन या देशा मधील शांघाय शहरात जात आहेत त्यांच्या प्रवास यशस्वी, आरामदायी, सुखमय, सुरक्षित होण्यासाठी आशीर्वाद गाथा म्हणून शुभेच्छा चंद्रकांत चौधरी, जगन्नाथ आठवले ,एस आर माने सर, पी एम कांबळे साहेब,संजय घाडगे सर ,आणि बाळू शिंदे व उषाताई कांबळे यांनी मंगल कामना व्यक्त केली.


