
*शिर्डीत भव्य व दिव्य. साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ*.
नाशिक प्रतिनिधी – डॉ. शाम जाधव
शिर्डी आज रोजी श्री.सुदाम संसारे.ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील *साई जिवनगौरव समाजभूषण पुरस्कार. २०२६*.साई च्याच पावन व पवित्र भुमित शिर्डीत दिनांक. १०.जानेवारी.२०२६वार.शनिवार. रोजी सकाळीच ठिक १०:००वाजेपासून ५:००.वाजेपर्यंत. हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा शिर्डीत. परिवार लाॅन्स,बॅंकेट हाॅल,न्यू रिंग रोड. सिटी मार्केट शेजारी.इंडियन पेट्रोल पंप पासुन जवळच शिर्डीत होत आहे.या पुरस्कार सोहळ्यास विशेष उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून. सिनेमा सृष्टीतील नामांकित सेलेब्रिटीज. मा.आकांक्षा कुंभार. मा.योगेश पवार,मा.अमित पाटील. तसेच दिग्दर्शक व लेखक. मा.अल्ताफ शेख. आणि प्रसिध्द समाज सेवक मा.किशोरजी कालडा शेठ.प्रसिध्द कृषीतज्ज्ञ. मा.उत्तम काका घोगरे पाटील,प्रसिध्द उद्योजक मा.मुकेश ओबेरॉय,प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ. मा.डाॅ.अरुण गायकवाड. प्रिन्सिपॉल. मालपाणी काॅलेज संगमनेर. डाॅ.सुरेश कुमार गुडदे,मा.डाॅ.जितेंद्र पाटील. यांच्या शुभ हस्ते व यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील सुमारे २४०.मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यास किमान १००० लोकांची उपस्थिती राहणार आहे.हा पुरस्कार भारत देशातील पहिलाच साई च्या नावाने दिला जाणारा.साई जिवनगौरव समाज भूषण पुरस्कार २०२६.होत आहे.या सोहळ्यास यशस्वी करण्या साठी या पुरस्कार सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.सुदाम संसारे.सर. उपाध्यक्षा.मा.विद्या ठाकुर/कुंजिर. सल्लागार. मा.डाॅ.माधव वानखडे.कार्याध्यक्ष. मा.राजेश काळे.सरचिटणीस. मा.संभाजीराव खैरे.संयोजक.मा.समाधान बिथरे.,मा.शंकरराव कन्हेरकर,मा.दिपक गरुड,मा.सागर बैरागी,मा.विशाल पवार,मा.सुरेश काळे,तसेच स्वागताध्यक्षा.मा.सौ.राजनंदिनी अहिरे,मा.सौ.कविता वडनेरकर,मा.सौ.आरती बारवसे,मा.योगीता डांगळे,मा.प्रिती म्हसदे,मा.मिनाक्षी अहिरे,मा.पायल राजगुरु,मा.मंगला विरशिद,मा.सुनंदा सुर्यवंशी,मा.कांचन शिरभे,मा किरण वाघ मॅडम,मा.रंजना बलसाने,मा.अनुश्री.खांडेकर,मा.डाॅ.विदयाश्री मांडवकर तसेच पुरस्कार सोहळा समितीतील सर्व सदस्य या सोहळ्यास विशेष परिश्रम घेत आहेत. तरी आपण सर्व या ऐतिहासिक व सुवर्ण अक्षरांनी नोंद केली जाईल आशा व शोभेच्या फटाके अतिषबाजीत आणि रंगीबेरंगी लाईटींग लखलखीत व झगमगीत प्रकाशात वितरण होणार्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहावे आसे आव्हान अध्यक्ष तथा सर्वेसर्वा श्री.सुदाम संसारे.सर यांनी केले आहे.कारण हा पुरस्कार निश्चित पणे आगळा वेगळा आसा आहे.


