
*मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन तर्फ शैक्षणिक साहित्य वाटप*नाशिक प्रतिनिधी नाशिक मखमलाबाद येथे दि 03 जुलै 2025 रोजी मायमाऊली शिवशक्ती फौंडेशन चे संस्थापक डॉ संदीप काकड व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन चे संस्थापक डॉ सुनील परदेशीं यांच्या उपस्थिती मध्ये गरीब परिवारातील विध्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य ( पुस्तकं, वही, पेन, पट्टी, पेन्सिल, रबर, शॉपनर, चित्रकला वही, रंगपेटी, पाटी ई. )वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय युवा आध्यक्ष साहिल काकड व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनीता धनतोले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. श्री सुनिलभाऊ परदेशीं व ऍड उषा पगारे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फौंडेशन अध्यक्ष श्री सुनिलभाऊ परदेशीं, ऍड. उषाताई पगारे, सौ सुनीता धनतोले, सौ रुपाली तांबारे, सौ रेखा काकड, स्वरा काकड, सिंधूबाई काकड,साहिल काकड,त्रंबक फड, प्रथमेश धात्रक, आणि डॉ संदीप काकड उपस्थित होते.



