

समाज क्रांती पुरस्कार सोहळ्याला अनेक फिल्मी स्टार उपस्थितदिग्दर्शक भूषण सरदार यांनी दिली माहिती नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधवप्रतिनिधी/अमरावती आज दिनांक ८/७/२०२५ रोजी बी. एस. एफ. बहुद्देशीय संस्थेच्या वतीने समाज क्रांती राज्य स्तरीय पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांचे प्रस्ताव स्वीकारणे सुरु आहे.पुरस्कार सोहळ्याला दिग्दर्शक अल्ताफ शेख, दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, दिग्दर्शक सुनिल शिंदे, निर्माता नानासाहेब बच्छाव, पाटलांचा बैलगाडा व नटी न मारली मिटी फेम अभिनेता दिग्दर्शक प्रकाश धिंडले,मॉडेल व ज्यूरी आरती बारवसे, मॉडेल सावी वासनिक, अभिनेत्री श्रावणी शिरोळकर, रिल्स स्टार केतकी गावडे, रिल्स स्टार भीमकन्या गुंजन मेश्राम, रिल्स स्टार भाग्यश्री महाले, रिल्स स्टार राज दाभाडे, अभिनेत्री नयना परदेशी, रिल्स स्टार पूनम पाटील, गीतकार अरुण महाजन, अभिनेता योगेश पवार, इव्हेंट ऑर्गनाईजर रंजना सिंगाडे, प्रसिद्ध कलाकार नेहा शर्मा मॅडम, अभिनेत्री श्वेता भामरे, इत्यादी अनेक प्रसिद्ध कलाकार पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.हा पुरस्कार सोहळा अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात होणार असून चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या हस्ते देण्यात येणार आहे. बी. एस. एफ. बहुद्देशीय संस्थेच्या वतीने समाज क्रांती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. कला, पत्रकारिता, समाजसेवा, साहित्य, कृषी व अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या लोकांना हा समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे अशी माहिती संस्थेच्या शीतल गजभिये यांनी दिली. पुरस्कार सोहळ्या विषयी अधिक माहिती साठी 9420621994 या व्हाटसप वर संपर्क करावा अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष भूषण सरदार यांनी दिली. आयोजक समिती मधील भूषण सरदार, गोरखनाथ वाघमारे, शैलेश मेश्राम, रॉयल सरदार, आदित्य वानखडे, ललिता वानखडे, राहुल शिंगोले, सौरव शेलारे, अरुण महाजन, सुरेखा गांगुर्डे,डॉ.शाम जाधव,सामाजिक कार्यकर्त्यां राजनंदिनी अहिरे, डॉ. संदीप काकड,वैशाली सोनवणे, अंजली अहिरे, अश्विनी सांगळे, रामभाऊ आवारे,पत्रकार सारंग महाजन, यांनी पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे अशी माहिती दिली.


मुख्य संपादक
डॉ संदीप काकड


