
*कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नाशिक तर्फे आय कार्ड वाटप आणि सन्मान सोहळा संपन्न*
नाशिक प्रतिनिधी – डॉ. शाम जाधव
नाशिक. आज दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी मा.सुनिल परदेशी सरांच्या मार्गदर्शनाखाली,घेण्यात आलेल्या मीटिंग मध्ये, प्रमुख मान्यवर माजी रिटायर्ड सहायक पोलिस आयुक्त मुंबई श्री केशवराव गायकवाड साहेब,रिटायर्ड ACP श्री प्रभाकर रायते साहेब, नाशिक माजी नगरसेवक श्री.जगदीश पाटील सर , सौ. आरती अहिरे, राजेंद्र आहेर, रोहिणी कुमावत, डॉ संदीप काकड, यांच्या उपस्थितीत समस्त नाशिक शहर पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी नवीन सभासद यांचे आयडी कार्ड वाटप व गणेशोत्सव मध्ये मूर्ती संकलन, अथर्वशीर्ष पठण , पथनाट्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत, गणेश आरती, अशा विविध कार्यक्रमात भाग घेण्यात आलेल्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालील पदाधिकारी यांनी सहभाग घेतला सौ रुपाली तांबारे, अंबादास जोशी,शेखर ढेपे रजनीश सोनार, योगेश साळी, उमेश नारद, प्रशांत सूर्यवंशी सर , चंद्रकांत महाले,ज्योती जोशी, प्रिया कुंभार, अलकनंदा जोशी, मंजुषा जाखडी सिमा पंडित निकिता पवार, शर्वरी कुलकर्णी, स्नेहल टिपरे विदुला राजहंस, माया महाले, वर्षा राजपुत, तसेच संस्थेचे पदाधिकारी व मिडिया प्रमुख श्री मनिष मुथ्या व डॉ. शाम जाधव सर यांनी फोटो व विडियो साठी सहकार्य केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक स़ंस्थापक अध्यक्ष श्री सुनिल परदेशी यांनी केले, सुत्र संचालन प्रा डॉ श्री अमोल कदम सर यांनी केले स्वागतगीत व आभार ॲड. सौ कामिनी भानुवंशे यांनी केले या कार्यक्रमाला अनेक नवीन पदाधिकारी उपस्थित होते ज्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र देण्यात आले. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

मुख्य संपादक – डॉ संदीप काकड


